Friday, December 12, 2025 03:48:59 PM
पॅरिस ऑलिम्पिकमधील धक्क्यानंतर विनेश फोगाटने पुन्हा कुस्तीमध्ये पुनरागमनाची घोषणा केली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-12 15:09:07
गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' सिनेमा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.
Prachi Nate
2025-12-12 14:12:50
कफ सिरपच्या अवैध व्यापारातून 1000 कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा फिरल्याच्या तपासात ईडीने उत्तर प्रदेश, झारखंड आणि गुजरातमधील 25 ठिकाणी छापे टाकले.
Akshaykumar Bankar
2025-12-12 12:58:16
नडेला यांच्या मते, या नवीन टप्प्यात प्रवेश करण्यासाठी जुन्या कार्यपद्धतींवर अवलंबून न राहता नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे.
Amrita Joshi
2025-12-12 12:46:14
जागतिक बाजारातील अस्थिरता, राजकीय तणाव, रुपयाचे दर आणि कर धोरणे या सर्वांचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर होत असल्याने ग्राहकांवर त्याचा मोठा आर्थिक ताण पडतो.
2025-12-12 12:44:16
इंडिगोच्या ऑपरेशन्सवर देखरेख करणाऱ्या चार उड्डाण ऑपरेशन्स निरीक्षकांना (FOI) निष्काळजीपणाबद्दल तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. हे अधिकारी त्यांच्या संबंधित पालक संघटनांकडे परत पाठवण्यात आले
Jai Maharashtra News
2025-12-12 12:29:26
शुक्रवारी रुपया 90.43 वर उघडला आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI Support) वेळोवेळी दिलेल्या आधारानंतरही गुरुवारची तीव्र घसरण कायम राहिली.
2025-12-12 12:09:57
जगात भारी कोल्हापुरी म्हणतात ते खरं म्हणण्याची वेळ आता आली आहे. जगप्रसिद्ध प्राडा कंपनीसह लिडकॉम आणि कर्नाटक सरकारच्या लिडकार यांच्यामध्ये मुंबईत कोल्हापुरी चप्पलसाठी सामंजस्य करार झाला आहे.
2025-12-12 11:30:20
Rashmi Mane
2025-12-12 11:11:21
भाजपाच्या सर्व्हेमध्ये मुंबईतील 18 वॉर्डांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत मुस्लिम बहुल मतदारसंख्या असून येथे भाजपला थेट विरोध जाणवत आहे.
2025-12-12 11:11:12
पंतप्रधान मोदी यांनी संघाचे कौतुक करत हे यश भारतीय युवा प्रतिभेची मोठी ओळख असल्याचे म्हटले.
2025-12-12 10:28:33
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 51 धावांनी विजय मिळवला.या पराभवामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांवर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर समोर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
2025-12-12 09:36:29
अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळून किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
2025-12-12 08:24:04
संसद आधुनिकीकरण, मंत्रिपदावरील उल्लेखनीय कामगिरी आणि दीर्घ सेवेमुळे त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील ठसा कायम स्मरणात राहणार आहे. राजकीय क्षेत्रात त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
2025-12-12 07:56:43
दिल्ली दौऱ्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात महापालिका निवडणूक युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक शिंदेंच्या निवासस्थानी झाल्याची माहिती आहे.
, Prachi Nate
2025-12-12 07:34:47
यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची कारचा समृद्धी महामार्गावर पिकअप वाहनाला धडकून भीषण अपघात झाला.
2025-12-12 07:16:09
सर्वोच्च न्यायालयात SIR याचिका वाढत असल्यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी नाराजी व्यक्त केली.
2025-12-11 20:45:08
मागील वेतन आयोगांचा इतिहास पाहिल्यास, त्यांचे अहवाल अनेकदा उशिरा आले आहेत. असे असूनही, सरकार नेहमीच..
2025-12-11 19:23:51
आकाशातील ग्रहस्थिती अनेकदा आपल्या दिवसाचे चढ-उतार ठरवते.
Avantika parab
2025-12-11 18:17:07
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेल्वे-सेट जगातील सर्वात लांब (10 डबे) आणि सर्वात शक्तिशाली हाइड्रोजन रेल्वे आहे.
2025-12-11 17:53:56
दिन
घन्टा
मिनेट