Tuesday, December 09, 2025 10:47:27 AM
सुप्रीम कोर्टाने अल्पवयीन मुलीला आईच्या ‘आदिद्रविड’ जातीनुसार SC प्रमाणपत्र देण्यास मंजुरी देत मुलांच्या भविष्यास प्राधान्य दिले आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-09 10:21:36
स्वस्त आयातीमुळे अमेरिकन शेतकऱ्यांना स्पर्धा कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले असून व्यापार करार अंतिम न झाल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2025-12-09 09:53:22
उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत कडक थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
Prachi Nate
, Prachi Nate
2025-12-09 09:39:08
अंबादास दानवे यांनी व्हिडिओचा पोस्ट करत सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर महेंद्र दळवी यांनी जोरदार पलटवार केला.
2025-12-09 09:15:56
गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरले होते.
2025-12-09 08:21:49
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे.
2025-12-09 07:43:08
ज्येष्ठ समाजसेवक आणि परिवर्तनवादी कार्यकर्ते बाबा आढाव यांचे 95 व्या वर्षी निधन.
Avantika Sanjay Parab
2025-12-08 21:25:18
शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेची झालेली छेडछाड उघडकीस आल्यानंतर भारताने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Jai Maharashtra News
2025-12-08 19:22:44
चित्रपट भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय परिस्थिती, गुप्त कारवाया आणि अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्षाभोवती फिरतो.
2025-12-08 18:13:58
सोशल मीडियावर त्यांनी स्थलांतराविरोधी दृष्टिकोन मांडला. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगला तोंड द्याव लागलं.
2025-12-08 17:50:40
त्याला विजेतेपदासोबत 50 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे बक्षीसापेक्षा गौरवने शोमधून कमावलेली फी अनेक पटीने जास्त आहे.
2025-12-08 14:39:57
या अचानक घडलेल्या प्रकारानेही कनिका कपूर बिल्कुल घाबरली नाही. तिने तिच्या परफॉर्मन्समध्ये क्षणभरही खंड पडू दिला नाही. उलट ती शांतपणे गात राहिली आणि कार्यक्रम सुरू ठेवला.
2025-12-08 14:10:40
मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर ITMS सुरू झाल्यापासून वाहतुकीतील शिस्त आणि सुरक्षा वाढली आहे. 36 लाखांहून अधिक उल्लंघन नोंदले गेले असून 600 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी करण्यात आली आहे.
2025-12-08 13:35:04
याजी शिंदे आणि अमेय खोपकर यांची राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट या प्रकरणाला नवे राजकीय वळण देऊ शकते का, हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.
2025-12-08 11:42:00
सकाळी दाट धुक्याची शक्यता असल्याने वाहनचालकांना सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत थंडी अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
2025-12-08 11:11:58
जैश-ए-मोहम्मदकडून संभाव्य घातपाताची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2025-12-08 09:41:27
विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये आंदोलनकर्ते जमणार आहेत.
2025-12-08 08:52:39
‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त लोकसभेत 10 तासांची विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
2025-12-08 07:23:35
त्यामुळे आता केंद्रातील पेन्शनर्स आणि केंद्र सरकारचे कर्मचारी यांना आयोगाच्या कोणत्या शिफारसी लागू होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Shamal Sawant
2025-12-07 22:08:49
दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अलीकडील वक्तव्यांमुळे व्यापार चर्चेतील गती स्पष्ट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'करार योग्य दिशेने जात आहे आणि लवकरच पूर्ण होईल,' असे सांगितलं आहे.
2025-12-07 20:19:49
दिन
घन्टा
मिनेट