Thursday, January 22, 2026 03:03:23 AM
तिच्या खात्यांत 8 कोटींपेक्षा जास्त व्यवहार आढळले असून बँक मॅनेजर, अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असलेल्या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू आहे.
Jai Maharashtra News
2025-11-18 08:30:38
लहान रकमेच्या व्यवहारांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त मानली जात होती. परंतु, आता बँकेने स्पष्ट केले आहे की 30 नोव्हेंबर 2025 नंतर ऑनलाइन SBI आणि YONO Lite वर ही सुविधा उपलब्ध राहणार नाही.
2025-11-15 20:43:27
अरत्ताईसारख्या व्हॉट्सअॅप पर्यायांच्या मागे असलेली कंपनी झोहो आता यूपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म आणण्याची तयारी करत आहे. आपल्या देशाची कंपनी झोहो पे नावाचे हे पेमेंट अॅप लाँच करत आहे.
Apeksha Bhandare
2025-10-25 10:05:26
मुंबईत, 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 1,00,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी 92,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव 1,16,000 रुपये प्रति किलो आहे.
2025-08-21 18:06:54
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.
Rashmi Mane
2025-08-18 12:38:31
NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला डिलीट केलेल्या मोबाईल नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे 1 एप्रिलनंतर, निष्क्रिय मोबाइल नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकला जाणार आहे.
2025-03-20 14:10:25
दिन
घन्टा
मिनेट