Saturday, December 06, 2025 11:27:16 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोर यांच्यावर भारताशी असलेले राजनैतिक, सुरक्षा आणि व्यापार विषयक संबंध अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-12 07:17:57
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर तणाव निर्माण झाला होता, मात्र आता व्यापार डील चर्चेला गती मिळाली आहे. भारताचं वरिष्ठ शिष्टमंडळ अमेरिकेला जाऊन डील पुढे नेत आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-13 20:37:40
थरूर यांनी ट्रम्प यांच्या स्वरातील बदलाचे स्वागत केले. मात्र, त्यांनी भारतीयांना भोगावे लागलेले परिणाम लक्षात घेता, देशातील सरकारला अमेरिकेसोबत व्यवहार करताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
Amrita Joshi
2025-09-08 12:39:53
या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-30 21:45:53
या नव्या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या कापड, औषधं, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल पार्ट्स यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
2025-07-30 20:36:45
दिन
घन्टा
मिनेट