Monday, March 09, 2026 08:07:37 PM
अमेरिका-बांग्लादेश ट्रेड डीलमधील विशेष सवलतींमुळे भारतीय कपडा उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शून्य टॅरिफच्या तरतुदीमुळे अमेरिकेतील बाजारात भारताची स्पर्धा अधिक कठीण होऊ शकते.
Avantika Sanjay Parab
2026-02-11 17:27:27
स्कॉट बेसेन्ट यांनी यावेळी युरोपीय देशांच्या धोरणांवर टीका केली. भारताकडून त्यांनी शुद्ध पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. कारण, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो.
Amrita Joshi
2026-01-24 14:45:30
शाहबाज शरीफ यांच्यावर बलुचिस्तानच्या व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-08 20:29:07
या करारामुळे केवळ नौदलाची ताकदच वाढणार नाही, तर पहिल्यांदाच भारताला जर्मनीकडून पाणबुडी बांधणीचे प्रगत तंत्रज्ञानही मिळणार आहे.
2026-01-08 17:59:42
आपल्या आयुष्यातच जास्तीत जास्त संपत्ती परत देण्याच्या जागतिक तत्त्वज्ञानाशी ते सहमत असून, मुलाच्या अकाली निधनानंतर या प्रक्रियेला अधिक गती देण्याचे त्यांनी ठरवले आहे.
2026-01-08 17:11:24
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 500 टक्के टॅरिफच्या इशाऱ्यामुळे अमेरिकन बाजारावर अवलंबून असलेल्या भारतीय कोळंबी व वस्त्रोद्योग निर्यातदार कंपन्यांचे शेअर्स घसरले असून गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
2026-01-08 15:56:53
गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे आणि व्यापार चर्चांबाबत ते आशावादी आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-11 13:12:49
निक्की हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला इशारा दिलाय की, समोर चीन असताना भारताशी संबंध बिघडवणे ही एक मोठी धोरणात्मक चूक आहे. भारताला शत्रूसारखे वागवता येणार नाही. कारण भारत अमेरिकेच्या हितासाठी..
2025-08-21 12:42:46
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमधील भेटीदरम्यान या दौऱ्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते.
2025-08-07 17:32:02
पुढील 24 तासांत भारतावर मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात येणार आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी सुरू ठेवल्यास, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी एका मुलाखतीत दिला आहे.
2025-08-05 19:59:03
पिंपरी चिंचवडमधील स्वीट जंक्शनमध्ये मिठाईत किडे आढळले; नागरिक संतप्त, एफडीएकडे परवाना रद्द करण्याची मागणी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Avantika parab
2025-07-19 19:09:15
हे जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधले असून हे खोल समुद्रातील डायव्हिंग, बचाव आणि पाणबुडी सहाय्य कार्यासाठी डिझाइन केले गेले आहे. जगभरातील काही मोजक्याच नौदलांकडे अशा जहाजांचा ताबा आहे.
2025-07-19 18:35:59
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
2025-07-19 17:48:06
अमेरिकेच्या डेअरी गायींना मांसयुक्त आहार दिल्याने त्यांच्याकडून मिळणारे दूध 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र शाकाहारी दूधच स्वीकारले जाते.
2025-07-19 17:00:03
दिन
घन्टा
मिनेट