Friday, June 12, 2026 10:18:24 PM
इराणने आज जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' जलमार्ग पूर्णपणे बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2026-06-11 14:55:51
सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत आज चांदीच्या किमतीतही लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
Amrita Joshi
2026-05-29 11:59:24
अमेरिका-इराण तणावामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे
Avantika Sanjay Parab
2026-05-05 15:51:08
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम सुरू केली असून अडकलेली जहाजे सुरक्षित बाहेर काढली जात आहेत.
2026-05-04 20:14:04
या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा संकट गडद होण्याची भीती निर्माण झाली असून, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-13 11:22:53
शांतीवार्ता सुरू असतानाच अमेरिकेने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे मध्यस्थीचे किंवा युद्ध रोखण्याचे प्रयत्न वाया जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.
2026-04-11 17:08:26
अमेरिका-इराण संघर्ष तीव्र होत असून तेहरानमध्ये हवाई हल्ल्यांमुळे जीवितहानी झाली आहे.
2026-04-06 09:31:04
इराणचे नवे सर्वेसर्वा मोजतबा खामेनी यांनी 8 मार्च रोजी अधिकृतपणे सत्तेची सूत्रे हाती घेतली, परंतु तेव्हापासून ते एकदाही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत.
2026-04-05 12:27:59
पीएम-आशा योजना शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देत त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करते. बाजारभाव कमी असतानाही सरकारी हस्तक्षेपामुळे नुकसान टळते.
2026-04-05 08:40:35
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 48 तासांच्या इशाऱ्यामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनीच्या संभाव्य बंदीमुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2026-04-05 07:43:54
पेंटागनने विशेष दलाच्या माध्यमातून लक्ष्यित ऑपरेशनची योजना आखली असून ट्रम्प यांच्या निर्णयावर अंतिम कारवाई अवलंबून आहे.
2026-03-29 10:46:09
दरम्यान, ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असल्याचा दावा केला आहे.
2026-03-24 08:52:41
अमेरिकेच्या प्रस्तावित करारामध्ये इराणच्या अणु क्षमतेवर मर्यादा आणण्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे.
2026-03-24 07:11:47
मध्य पूर्व आणि पर्शियन आखातावरील हवाई क्षेत्राला वाढत असलेल्या धोक्याबद्दल त्यांना तीव्र इशारा दिला आहे.
2026-03-20 16:33:27
इराणशी कोणत्याही प्रकारचा करार करण्यासाठी 'बिनशर्त आत्मसमर्पण' हीच पहिली अट असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
2026-03-06 20:05:26
मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कठोर कारवाई सुरू असल्याचे सांगितले.
2026-03-06 08:47:15
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त मोहिमेमुळे इराणच्या क्षेपणास्त्र साठ्यावर मोठा दबाव निर्माण झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
2026-03-05 08:06:52
दिन
घन्टा
मिनेट