Monday, June 15, 2026 01:58:47 AM
इराणने शस्त्रसंधीसंदर्भात महत्त्वाची भूमिका मांडली आहे. इराणच्या मते, अमेरिका आणि इस्रायलवर दबाव राखण्यासाठी रशिया आणि चीनची मध्यस्थी गरजेची आहे.
Amrita Joshi
2026-04-08 18:27:25
दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले असून, दोन्ही देश आता एकमेकांसोबत अत्यंत जवळून काम करतील, असे स्पष्ट केले आहे.
Jai Maharashtra News
2026-04-08 17:38:25
दिन
घन्टा
मिनेट