Thursday, June 11, 2026 09:53:03 PM
केरळमध्ये काँग्रेस आघाडीने मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे आणि बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बसलेल्या धक्क्यामुळे राहुल गांधी यांचा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे.
Amrita Joshi
2026-05-06 19:55:21
दापोलीतील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात खेड न्यायालयाने पुराव्याअभावी माजी मंत्री अनिल परब आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-06 14:46:46
'वंदे मातरम्'चा अपमान करणे किंवा त्यामध्ये अडथळा आणणे आता कायदेशीर गुन्हा ठरणार असून, यासाठी दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे
Jai Maharashtra News
2026-05-06 14:07:44
सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असून नुकतेच यामध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त चर्चा संपन्न झाली.
Rashmi Mane
2025-12-10 07:59:33
कोणत्याही विषयावर ते बोलले तरी नेहरू आणि काँग्रेसचं नाव न घेता त्यांचे भाषण पूर्णच होत नाही, अशी टीका गोगोईंनी यावेळी केली.
2025-12-08 16:25:15
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी सोमवारी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली.
2025-12-08 15:42:53
मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेस अध्यक्ष असताना नेहरू यांनी वंदे मातरमचे तुकडे केले असा गंभीर आरोप मोदींनी सभागृहात केला.
2025-12-08 15:22:22
सीड क्वालिटी दरात दीड हजारांची वाढ झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
2025-12-08 08:30:01
वरिष्ठ विधीतज्ज्ञ मिलिंद साठे यांची नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पूरग्रस्त 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या मदतीला मंजुरी देण्यात आली.
2025-12-08 08:00:44
‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त लोकसभेत 10 तासांची विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
2025-12-08 07:23:35
काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी सांगितले की, विरोधकांच्या मागणीवर सरकारने निवडणूक सुधारणा आणि वंदे मातरमवरील चर्चा मंजूर केली आहे.
2025-12-02 17:27:27
हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसद सदस्यांच्या वर्तनाबाबत एक नवीन आचारसंहिता (Code of Conduct) जारी केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
2025-11-27 18:41:18
वंदे मातरम् रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीमध्ये भव्य सोहळा झाला. PM मोदींनी वंदे मातरम् हे मंत्र, उर्जा आणि भविष्याचा निर्धार असल्याचे सांगत देशाला नवी प्रेरणा दिली.
Avantika Sanjay Parab
2025-11-07 12:18:02
दिन
घन्टा
मिनेट