Tuesday, March 10, 2026 03:59:39 PM
नुकतीच बुलढाण्यात जिल्ह्याच्या चिखला काकड या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणाी वाद झाल्याची घटना ताजी असतानाच हरियाणामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Prachi Nate
2026-02-23 17:22:08
अजित पवार यांच्या अंत्यासाकराच्या वेळेस अखेरची सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून फायरिंग झाल्याचा प्रकार घडला आहे. यावर पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
2026-01-30 14:49:54
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Rashmi Mane
2026-01-30 13:39:26
कोणतीही आर्थिक ताकद नसताना नागरिकांच्या वर्गणी आणि पाठबळावर मिळालेला हा विजय भारतीय लोकशाहीत जनशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-18 10:02:35
ही कारवाई केवळ शिक्षा नसून, संपूर्ण सिस्टिममध्ये सुधारणा करून भविष्यात अशी अव्यवस्था पुन्हा होऊ नये, यासाठी केलेला कडक इशारा असल्याचे DGCA ने स्पष्ट केले आहे.
2026-01-18 09:28:09
मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
2026-01-18 08:54:32
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
2025-12-23 11:42:05
मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभार्थी महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो.
2025-12-23 10:54:16
उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू असून, घराणेशाहीला विरोध करत सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर दिला जात आहे.
2025-12-23 10:26:14
कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही विशेषतः माता लक्ष्मीला समर्पित असते. धन-धान्य प्राप्तीसाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.
Amrita Joshi
2025-10-06 15:47:37
आज शरद पौर्णिमेला अनेक दुर्मीळ योग तयार झाले असले तरी, भद्रा आणि पंचकचा अशुभ सावटही आहे. यामुळे आज पूजा-पाठ कधी करावा आणि खीर कोणत्या वेळी चंद्रप्रकाशात ठेवावी, हे जाणून घ्या..
2025-10-06 13:56:17
शरद पौर्णिमेच्या रात्री खीर बनवून ती आकाशाखाली (चंद्राच्या प्रकाशात) ठेवण्याची परंपरा आहे. जाणून घेऊ, या खीरीच्या पात्रात चंद्रकिरणांमधून खरंच अमृतवर्षाव होतो का..
2025-10-06 12:06:37
दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 16:59:59
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Avantika parab
2025-08-11 15:04:09
46 वर्षीय जयेश भालचंद्र गोंधळेकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
Shamal Sawant
2025-08-11 13:08:13
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि मराठी भाषेच्या आदराला कोणतीही हानी पोहोचवणे काँग्रेस कधीही सहन करणार नाही.
2025-07-06 22:33:31
येत्या बीएमसी निवडणुकीसाठी शनिवारी मुंबई काँग्रेसने एक समिती स्थापन केली. मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना या समितीत स्थान मिळाले नाही, ज्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज झाले.
2025-06-30 15:53:47
मुंबई मेट्रो 3 च्या बीकेसी व वरळी स्थानकातही पावसाच्या गळतीचा मुद्दा समोर; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकेची झोड उठवत सरकारवर आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.
2025-06-19 11:22:45
दिन
घन्टा
मिनेट