Sunday, May 10, 2026 08:54:02 PM
मातृत्व हे त्याग आणि अढळ प्रेमाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत मातृत्व आणि आई यांना अनन्यसाधारण स्थान आहे. आताच्या जीवनशैलीत अनेक महिलांना हे मातृत्वाचे सुख त्यांच्या वयाच्या चाळिशीमध्ये मिळत आहे.
Amrita Joshi
2026-05-08 17:31:34
प्रशासनाने यावर अंतिम निर्णयाची घोषणा केली असून, केवळ ई-केवायसी पूर्ण असलेल्या महिलांनाच हा लाभ मिळणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-08 14:21:23
साजूक तूप हे आरोग्यासाठी पोषक तत्वांचा खजिना असून त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचन, स्मरणशक्ती आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मोठी मदत होते.
2026-05-08 13:58:10
सध्या सोशल मीडियावर 'चॅटजीपीटी'च्या एका अनोख्या वापराची प्रचंड चर्चा रंगली आहे. तो म्हणजे एखाद्या अनुभवी ज्योतिषाप्रमाणे चॅटजीपीटी' तुमच्या हातावरील रेषांचे वाचनही करू लागला आहे.
2026-04-29 19:53:46
होलिका दहन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असला, तरी शास्त्रांनुसार काही विशिष्ट व्यक्तींनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळले पाहिजे.
Jai Maharashtra News
2026-02-23 14:42:12
चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यात या वर्षातील शेवटची संकष्टी येत आहे.
2025-12-05 19:16:30
दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव संध्याकाळी दत्ताचा पाळणा हलवून केला जातो.
2025-12-03 15:29:51
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'सदनात नाटक नव्हे, कामगिरी हवी' या टिप्पणीवरून नवा वाद पेटला आहे. काँग्रेसने या विधानावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवत सरकारवर प्रतिहल्ला चढवला आहे.
2025-12-01 15:04:07
काशीमध्ये 50 दिवस चाललेल्या दंडक्रम वेद पारायणाचा आज भव्य समारोप झाला. महाराष्ट्रातील 19 वर्षीय देवव्रत रेखेंनी 25 लाखांहून अधिक पदांचे पठण करून वैदिक परंपरेला जागतिक उंची दिली.
2025-12-01 13:05:34
हिवाळ्यात लसणाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक चमत्कारिक फायदे मिळू शकतात.
Apeksha Bhandare
2025-10-31 09:35:15
पतंजलीने पंजाब नॅशनल बॅंक आणि आरबीएल बँकसोबत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणले आणले आहेत.
Shamal Sawant
2025-10-27 16:30:56
जर तुम्हाला लठ्ठपणापासून मुक्ती मिळवायची असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप कोमट पाण्यात मिसळून प्या. हे तूपाचे पाणी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील देते.
2025-10-23 15:48:20
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. दक्षिण भारतात अशी काही प्राचीन मंदिरे आहेत, जिथे आरोग्य आणि औषधोपचरांची देवता असलेल्या धन्वंतरी यांचे धनत्रयोदशीला पूजन केले जाते.
2025-10-12 19:11:42
भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचं वेगळंच स्थान आहे. आपल्या रोजच्या जेवणात जे मसाले चव आणतात, तेच औषधांसारखेही काम करतात.
Avantika Sanjay Parab
2025-09-27 21:15:01
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीमुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. काही वेळा ग्रहांच्या संक्रमणामुळे शुभ योग तयार होतात तर काही वेळा आव्हाने वाढतात.
Avantika parab
2025-09-10 07:32:38
नैसर्गिक पद्धतीने केसांचे आरोग्य सुधारावे असे वाटले तरी कुठला उपाय खरोखर परिणामकारक आहे, याबाबत समजत नाही. पण हा घरगुती उपाय...
2025-09-03 18:25:38
डार्क चॉकलेट फक्त स्वादिष्ट नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात
2025-08-24 11:53:33
बीटरूट पाणी शरीराला ऊर्जा देतं, रक्तशुद्धी, पचन सुधारणा, वजन कमी व त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त. जाणून घ्या याचे प्रमुख फायदे आणि घरी सोप्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी.
2025-08-24 08:09:24
या छोट्या बियांमध्ये पोषणाचा असा खजिना दडलेला आहे की त्या दैनंदिन आहाराचा भाग केल्यास हृदय, मधुमेह, पचनसंस्था आणि झोप या सर्व गोष्टींवर चांगला परिणाम होतो.
2025-08-23 19:08:54
आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळणे खूप गरजेचे असते. अन्यथा, शरीर योग्यरित्या कार्य करु शकत नाही.
2025-08-23 18:39:58
दिन
घन्टा
मिनेट