Tuesday, November 11, 2025 04:30:54 AM
माध्यमांशी बोलताना इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी भविष्यातील इस्रोच्या योजना शेअर केल्या. त्यांनी चांद्रयान 4 आणि 5, मानव मोहीम, भारतीय अंतरिक्ष स्टेशन याविषयी भविष्यातील योजनांची माहिती दिली.
Amrita Joshi
2025-09-09 13:59:37
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने दिल्लीपुरतेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचाली निर्माण केल्या आहेत.
Avantika parab
2025-09-09 12:41:59
आनी विकास खंड निर्मंडच्या घाटू ग्रामपंचायतीच्या शर्माणी गावात रात्रीच्या वेळी उशिरा अचानकपणे भूस्खलन झाले. गावातील लोक झोपलेले असताना या आपत्तीच्या तडाख्यात सापडले.
2025-09-09 11:41:53
नवीन आयफोन 17 मालिकेत अनेक प्रकारचे अपग्रेड दिसतील. विशेषतः 5 वर्षांनंतर, कंपनी त्यांच्या प्रो मॉडेलच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते.
Shamal Sawant
2025-09-09 07:13:40
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आहेत, तर इंडिया ब्लॉकने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
2025-09-09 06:56:13
रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-21 15:44:21
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-20 18:38:58
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
2025-08-18 07:00:32
दिन
घन्टा
मिनेट