Saturday, December 06, 2025 11:12:10 AM
या निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजप (89 जागा) आणि जदयू (85 जागा) हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी, सर्वाधिक मतं (Highest Vote Share) मिळवणारा पक्ष मात्र वेगळाच आहे.
Amrita Joshi
2025-11-15 11:11:29
राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली पक्षाला आणि आघाडीला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
2025-11-14 16:17:40
निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
2025-11-14 15:13:21
पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला होईल. मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-10-06 16:48:43
मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे.
Apeksha Bhandare
2025-03-26 16:15:19
आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
Samruddhi Sawant
2024-12-16 09:09:07
महायुतीच्या २० महिला आमदारांपैकी ४ महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
2024-12-15 11:51:39
शिवसेना आमदार उदय सामंत यांनी ठाकरे गट आणि काँगेसवर केली कडक शब्दात टीका
2024-12-09 15:45:48
आजपासून तीन दिवसीय विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. आजपासून तर ९ डिसेंबरपर्यंतहे विशेष अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे.
Manasi Deshmukh
2024-12-07 08:38:56
दिन
घन्टा
मिनेट