Friday, June 12, 2026 10:46:33 PM
Rashmi Mane
2026-06-12 07:50:41
या निर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सामान्य ग्राहकांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. सरकारने वाढवलेल्या या दरांचा संपूर्ण भार मद्य उत्पादक कंपन्यांना सहन करावा लागणार आहे.
Jai Maharashtra News
2026-06-11 15:41:22
गुजरातचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विजय रूपाणी यांच्या लंडनस्थित कन्या राधिका रूपाणी मिश्रा यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून या प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
2026-06-10 17:36:06
या गाड्यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे उपस्थित होते.
Shamal Sawant
2026-06-09 16:56:37
रितेश देशमुख आगामी काळात सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
2026-06-08 12:57:56
बीड आणि जालना एसीबीने परस्परांच्या हद्दीत केलेल्या या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
2026-06-06 20:17:02
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना कोणत्याही प्रकारचा सवलत देण्यास नकार दिला आहे.
Amrita Joshi
2026-05-27 16:54:40
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी अचानक छापा टाकला.
2026-05-27 15:23:46
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ युद्धनौका तैनात करून नौदल थांबले नाही, तर संभाव्य धोका तपासण्यासाठी युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची हवाई पाहणी करण्यात आली.
2026-05-27 11:56:31
2026-05-27 09:16:00
सपकाळांच्या या वादग्रस्त टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे, अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांचा तीव्र निषेध केला आहे.
2026-05-26 17:03:53
टीव्हीकेची स्वतःची ताकद वाढल्यामुळे सरकार चालवण्यासाठी त्यांची मित्रपक्षांवर असणारी अनपेक्षित निर्भरता आता बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
2026-05-26 16:32:38
पत्रकार परिषदेदरम्यान तामिळनाडूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हसत असल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
2026-05-26 10:07:31
मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सहकारी बँकेकडील 50,000 रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे.
2026-05-25 19:28:03
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक नाड्या ज्या संस्थेच्या हाती असतात, त्या प्रतिष्ठेच्या 'गोकुळ' दूध संघाच्या (Gokul Milk Union) निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.
2026-05-25 15:35:46
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेवाहीच्या नगराध्यक्षासह काही नगरसेवक नॅाटरीचेबल असल्याची माहिती समोर आली. यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Prachi Nate
2026-05-25 13:14:37
सध्या विजयपूर आणि बागलकोट या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा प्रचंड भडका उडाला असून वातावरणातील आर्द्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
2026-05-24 16:34:33
भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा हत्याकांडाच्या संदर्भात न्यायालयाने मुख्य आरोपी समर्थ सिंग याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
2026-05-23 17:21:04
बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव मुकुंद मुरलीधर पालांडे असे असून त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
2026-05-23 17:18:50
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री जोसेफ विजय म्हणाले, असे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत.
2026-05-23 15:24:14
दिन
घन्टा
मिनेट