Tuesday, December 09, 2025 06:34:23 AM
रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ईडीने 18 हून अधिक मालमत्ता, मुदत ठेवी, बँक बॅलन्स आणि शेअर्स तात्पुरते जप्त केले आहेत.
Jai Maharashtra News
2025-12-05 17:43:39
रिजिजू यांनी सांगितले की आतापर्यंत 1.51 लाख वक्फ मालमत्तांची नोंदणी उमेद पोर्टलवर यशस्वीरित्या झाली आहे.
2025-12-05 16:31:09
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की वक्फ तयार करण्यासाठी इस्लाम धर्माचे पालन करणारा असणे ही सक्तीची अट सध्या लागू राहणार नाही.
2025-09-15 11:27:35
भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात होते. तथापी, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त 10 किमी खोलीवर होते.
2025-09-14 17:36:13
शुक्रवारी पोषण आहार घेतल्यानंतर पोटदुखी आणि उलट्या सुरू झाल्याने तब्बल 90 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
2025-09-14 13:14:14
याचिकाकर्त्यांनी हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराविरुद्ध आणि भेदभावपूर्ण असल्याचे सांगत शेवटच्या स्थगितीची मागणी केली आहे.
2025-09-13 20:08:32
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकला पाठिंबा दिला होता. त्यानंतर द्रमुकने एमएनएमला राज्यसभेची जागा दिली होती, ज्यानंतर हसन यांनी नामांकन दाखल केले आहे.
2025-06-06 21:30:25
भारतीय हवाई दलाने (IAF) राजस्थानमधील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात हवाई सराव करण्याची घोषणा करून पुन्हा एकदा आपली तयारी दर्शविली आहे.
2025-06-06 19:17:42
सरकारने आज वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी एक कायदेशीर पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमध्ये सर्व वक्फ मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक असेल.
2025-06-06 18:20:47
वीज गेल्यानंतर ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते, त्यांनी ते चालू केले. यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गावकऱ्यांच्या इन्व्हर्टर वापरण्याला विरोध केल्याचा आरोप आहे. यामुळे वादावादी आणि गोंधळही झाला.
Amrita Joshi
2025-05-06 11:04:17
जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-04-22 21:57:01
नवी मुंबईत परिवहन विभागाच्या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे करताना पाहायला मिळत आहेत. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
2025-04-22 21:37:20
वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्ती बाबत सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून होत आहेत.
2025-04-22 20:46:22
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
2025-04-22 18:11:18
वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
2025-04-22 17:20:15
जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. गुरुवारी युनेस्कोच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये एकूण 74 नवीन नोंदी करण्यात आल्या.
2025-04-18 15:13:16
वक्फ कायद्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने नव्या वक्फ कायद्यामधील दोन कलमांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला आहे.
Ishwari Kuge
2025-04-17 16:26:00
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बुधवारी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बीआर गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली.
2025-04-16 18:07:28
सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या खटल्याची सुनावणी केली.
2025-04-16 17:04:10
आज ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमवर मुस्लिम धार्मिक नेते आणि इमामांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वक्फ कायद्याबाबत इमामांनाही संबोधित केले.
2025-04-16 16:09:19
दिन
घन्टा
मिनेट