Saturday, March 07, 2026 08:48:34 AM
8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत.
Shamal Sawant
2026-03-06 15:54:29
यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.
2026-03-06 15:06:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली असून, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
Jai Maharashtra News
2026-03-06 15:02:54
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि स्मारक उभारण्याची घोषणा केली.
Akshaykumar Bankar
2026-03-06 14:54:35
त्यानंतर सॅमसनने 89 धावांची वादळी खेळी करत भारताला 253 धावांपर्यंत नेले. इंग्लंडचा संघ 7 धावांनी पराभूत झाला आणि भारताने फायनलमध्ये प्रवेश केला.
2026-03-06 10:15:11
आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात भारतीय वायुसेनेचे Su-30MKI लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले आहे.
2026-03-06 09:55:03
पुण्याच्या मावळमध्ये शिवजयंती दिनीचं दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातला आहे. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
Prachi Nate
2026-03-06 09:14:05
सातत्याने अपयशी ठरणाऱ्या आणि बॅटमधून धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या बाबर आझमला पाकिस्तानच्या एकदिवसीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
2026-03-04 19:17:13
वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात आपल्या बॅटने वादळ निर्माण करणाऱ्या संजू सॅमसनला आता आयसीसीकडून मोठे बक्षीस मिळाले आहे.
2026-03-04 15:38:15
रोहित पवार यांनी या अपघाताचा सविस्तर अहवाल फेटाळून लावत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
2026-03-04 12:29:05
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नवी दिल्ली येथे विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
2026-03-04 12:07:38
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या वाटपावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात तणाव वाढल्याची चर्चा आहे.
2026-03-04 11:38:20
राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण 449 शासकीय वसतिगृहे चालविली जातात. यातील अनेक नावांमध्ये 'मागासवर्गीय' असा उल्लेख असल्याने विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होत होती.
2026-03-03 16:19:18
मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी न आल्याने आयएस अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्यावर मोठी कारवाई
2026-02-27 20:23:05
महिला विद्यापीठाच्या 116 वर्षांच्या परंपरेत प्रथमच एका पुरुषाच्या नावाने पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशामुळे हा ऐतिहासिक बदल घडणार आहे.
2026-02-27 19:24:32
पतीच्या निधनानंतर काही महिन्यांतच वडिलांचेही निधन झाल्याने रेड सॉईल स्टोरीज फेम पूजा गवसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-22 06:48:58
पंचायतीचे काम सुरळीत चालण्यासाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करता येणार आहे.
2026-02-21 17:54:05
'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या गाजलेल्या वेब सीरिजसाठी आर्यनला 'बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ द इयर' (सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
2026-02-21 17:24:48
सध्या ते जॉर्जटाउन विद्यापीठात पॉल सॉन्डर्स प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अमेरिकेचे कार्यवाह सॉलिसिटर जनरल म्हणूनही कार्यरत होते.
2026-02-21 14:43:34
एका अभिनेत्याला स्त्री भूमिकेसाठी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही जागतिक स्तरावरील पहिलीच वेळ होती. त्यांच्या अभिनयातील बारकावे आणि संवेदनशीलतेने आंतरराष्ट्रीय समीक्षकांनाही थक्क केले होते.
Amrita Joshi
2026-02-21 12:11:04
दिन
घन्टा
मिनेट