Saturday, December 13, 2025 12:58:07 AM
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणातून मराठवाडा आणि नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यावर पूल बांधण्यात आला होता.
Rashmi Mane
2025-12-12 09:12:29
सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये गुजरातचा मारवाडी घोडा ‘ब्रम्होस’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. देसाई स्टडफॉर्मवरील प्रीमियम संगोपनामुळे त्याची मागणी देशभरात वाढली आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-12 09:00:32
या विधेयकाद्वारे खासदारांना अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, वित्त विधेयक आणि आर्थिक बाबींशी संबंधित इतर विधेयके वर स्वतंत्र मतदान करण्याची मुभा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Jai Maharashtra News
2025-12-07 18:33:03
LBS मार्गावरील सततच्या कोंडीवर उपाय म्हणून BMC ने 4.2 किमी उड्डाणपूलासाठी 1635 कोटींची निविदा जाहीर केली आहे. प्रकल्प मेट्रो व MRIDC पुलाशी जोडला जाणार आहे.
2025-11-16 08:55:29
देशातील आठ पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू असून तेलंगणातील जुबली हिल्समध्ये काँग्रेसचे नवीन यादव, नागरोटामध्ये BJP च्या देवयानी राणा आणि तारनमध्ये AAP आघाडीवर आहेत.
2025-11-14 12:27:10
तमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. NDA आणि महागठबंधन दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला आहे. दुपारपासून निकालांचे चित्र स्पष्ट होत जाईल आणि संध्याकाळपर्यंत सत्ता कोणाकडे जाणार ते ठरेल.
2025-11-14 08:27:54
मतमोजणीपूर्वी RJD नेते मनोज झा यांनी बदलाचा दावा करत एग्जिट पोलची टीका केली. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी निकाल बिहारसाठी शुभ ठरेल असे सांगितले.
2025-11-14 08:04:39
जसंजसं आपलं वय वाढतं, त्याप्रकारे आपल्या त्वचेत अनेक बदल दिसू लागतात. तज्ज्ञांच्या मते, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर त्वचेची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते.
Ishwari Kuge
2025-11-05 15:20:29
पुण्यातील गजबजलेल्या बाजीराव रोडवर मंगळवारी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. तीन आरोपींंनी पीडित मयंक खरारे (वय: 17) याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
2025-11-04 17:32:54
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्माने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर नाबाद 121 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
2025-10-26 14:19:04
भारतात डिजिटल व्यवहारांचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. आता या सुविधेला आणखी एक नवीन विस्तार मिळाला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
2025-10-26 13:26:52
काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी थेट माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केले.
2025-10-26 12:03:30
राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री संजय शिरसाट सध्या चर्चेत आहेत. नुकताच, संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहे.
2025-10-26 10:35:45
दिवाळीपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.
2025-10-26 09:06:30
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणी अत्याचारप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-10-26 07:36:12
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
2025-10-26 06:39:32
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जवळपास प्रत्येकांनाच केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा किंवा स्कॅल्पला खाज येणे, यांसारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
2025-10-25 12:46:09
पुणे शहराच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाला आता वेग मिळणार आहे.
2025-10-25 12:40:08
रेल्वे प्रवासादरम्यान, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ट्रेन बोगद्यात प्रवेश करताना किंवा पुलावरून जाताना तिचा वेग आपोआप कमी होतो. चाकांचा आवाज मंदावतो आणि काही क्षणांसाठी प्रवास शांत वाटतो.
2025-10-25 11:23:33
वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं, यावरून अनेकांचा गोंधळ उडतो. काहीजण भात आणि गहू पूर्णपणे टाळण्याचा विचार करतात.
2025-10-25 11:16:46
दिन
घन्टा
मिनेट