Saturday, December 06, 2025 12:16:08 PM
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
Akshaykumar Bankar
2025-12-03 12:22:41
पुतिन यांनी सांगितले की, युरोपियन देशांनीच चर्चेचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळेच रशियाला हे स्पष्ट करावे लागत आहे की, जर युरोपला खरोखरच युद्ध हवे असेल, तर..
Amrita Joshi
2025-12-03 11:49:19
टेस्लाचे मालक असलेल्या मस्क यांनी येत्या काही वर्षांत जग मोठ्या युद्धाच्या शक्यतेकडे वाटचाल करत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे.
2025-12-03 11:45:49
माजी आरबीआय गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी निवडणुकांतील मोफत देणग्यांवर गंभीर इशारा दिला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-02 11:51:48
दूरसंचार विभागाने 28 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारतात उत्पादित किंवा विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व स्मार्टफोन्समध्ये हे अॅप अगोदरच इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे.
Jai Maharashtra News
2025-12-01 18:44:50
जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या वेळी, न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे होणारा व्यापार हा राज्यांतर्गतच असल्याचे स्पष्ट केले.
2025-11-30 17:27:08
बाबरी मशीद, तिहेरी तलाक आणि अन्य प्रकरणांमध्ये अलीकडे आलेल्या निर्णयांवरून मदानी यांनी न्यायपालिकेवर टीका केली. तसेच, त्यांनी लव्ह जिहाद, थूंकी जिहाद आणि लँड जिहाद अशा शब्दांवर आक्षेप घेतला.
2025-11-30 13:51:56
रशियाच्या 'शॅडो फ्लीट' (Shadow Fleet) चा भाग असलेल्या दोन तेलाच्या टँकरवर ब्लॅक सीमध्ये मोठा ड्रोन हल्ला झाला आहे. तुर्कीच्या किनाऱ्याजवळ हा हल्ला झाला.
2025-11-30 11:43:07
महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांनी POSH कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य असल्याचे महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी स्पष्ट केले.
2025-11-30 10:08:53
मागील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतीय कॉफीची वाढती लोकप्रियता, ऑपरेशन सिंदूर आणि माओवादी हिंसेचा शेवट याचा उल्लेख केला होता.
2025-11-30 09:23:01
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून सीमेजवळील 72 अतिरेकी लाँचपॅड्स आतल्या भागात हलवले गेले आहेत. जैश आणि लष्करला एकत्र प्रशिक्षण देण्याचा पाकिस्तानचा डावही उघडकीस आला आहे.
2025-11-30 07:56:26
नीती आयोगाने यापूर्वीच सुचवले होते की, काही लहान सरकारी बँकांचे विलीनीकरण, पुनर्रचना किंवा खाजगीकरण करण्याचा विचार करावा.
2025-11-29 18:58:00
'इन्क्रेडिबल इंडिया' अभियान 2002 मध्ये सुरू झाले आणि ते जगातील सर्वात यशस्वी पर्यटन अभियानांपैकी एक म्हणून गणले जाते. पण 2017 मध्ये याला फारसे यश मिळाले नाही.
2025-11-29 18:45:46
परिवहन विभागाने देखील उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी पाचवी मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 एप्रिल, 30 जून, 15 ऑगस्ट, 30 नोव्हेंबर रोजी यासाठीची मुदतवाढ देण्यात आली होती.
2025-11-29 16:02:27
एआयचा प्रभाव सध्या आपल्याला आपल्या आजूबाजूलाच पाहायला मिळतो आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील 17 वर्षीय आदित्य कुमार या विद्यार्थ्याने डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षणात नवी क्रांती घडवून आणलीय.
2025-11-29 15:23:38
केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत.
2025-11-29 14:42:56
सरकारने तीन वेळा अंतिम मुदत वाढवूनही अजूनही लाखो वाहनधारकांनी नोंदणी केली नाही. 30 नोव्हेंबर 2025 ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नोंदणीसाठी शेवटची तारीख आहे.
2025-11-29 14:24:34
दितवाह चक्रीवादळ तामिळनाडू - पुद्दुचेरी किनाऱ्याजवळ येत असून मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
2025-11-29 09:28:26
अंबरनाथच्या दाम्पत्याने AI चा वापर करून AC लोकलचा बनावट पास तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तिकीट तपासणीदरम्यान फसवणूक उघड झाली आणि दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
2025-11-29 08:49:07
Airbus A320 विमानातील Elevator Aileron Computer सिस्टिममध्ये गंभीर बिघाड आढळल्याने देशातील 200–250 विमानांना तात्काळ अपडेटची आवश्यकता निर्माण झाली आहे.
2025-11-29 08:00:59
दिन
घन्टा
मिनेट