Monday, December 08, 2025 04:18:21 PM
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, लोक मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि एका बँडच्या तालावर एक महिला डान्सर डान्स करत आहे. यानंतर काही वेळातच तेथील दृश्य बदलते आणि लोक ओरडू लागतात.
Amrita Joshi
2025-12-07 17:15:51
अनेक प्रमुख देशांतर्गत मार्गांवर एकतर्फी हवाई भाडे इतके वाढले आहे की, आता त्यापेक्षा लंडनला जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटाचा खर्च कमी आहे.
2025-12-05 16:41:42
आरबीआयने रेपो दरात कपात केल्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी होणार आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-12-05 10:25:50
भारत-अमेरिका व्यापार करारावर अमेरिका यांनी एफ-35 लढाऊ विमान खरेदीची अट ठेवल्यानंतर चर्चा थंडावल्या आहेत. या करारामुळे भारताला मोठा आर्थिक फायदा अपेक्षित होता.
Akshaykumar Bankar
2025-12-05 07:30:42
कंपनीने आता भारतीय ग्राहकांसाठी ‘हाय ब्लड प्रेशर अलर्ट’ फीचर उपलब्ध केले असून, दीर्घकालीन उच्च रक्तदाबाची संभाव्य लक्षणे आढळल्यास घड्याळ वापरकर्त्यांना वेळेवर सूचना देणार आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 20:17:45
सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या चौथ्या समान्यात वैभव सूर्यवंशीने 108 धावांची नाबाद खेळी केली. मात्र यावर प्रत्युत्तर देत पृथ्वी शॉच्या महाराष्ट्र संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला.
2025-12-02 15:56:02
16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये होणाऱ्या या लिलावासाठी सर्व 10 फ्रँचायझींना 30 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी देण्यात आली.
2025-12-02 15:30:34
आयोगाच्या शिफारशींसाठी प्रतीक्षा सुरू असून नवीन वेतन संरचना 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
2025-12-02 13:22:28
फक्त 10 महिन्यांच्या अंतराने परतणाऱ्या या स्पर्धेला यंदा विशेष महत्त्व आहे, कारण पहिल्यांदाच लीगने खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडली. 6 संघांच्या सहभागाने 4 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे
2025-12-02 12:23:48
अनाचल परिसरातील या खाजगी स्काय-डायनिंग सेंटरमध्ये शुक्रवार दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल 120 फूट उंचीवर असलेले पर्यटक अडकून पडले.
2025-11-28 19:30:59
हे शक्तिशाली वादळ आता भारताच्या किनारपट्टीकडे जलद गतीने पुढे जात आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे
2025-11-28 17:48:51
भारतीय फलंदाजांनी संपूर्ण मालिकेत अत्यंत खराब प्रदर्शन केल्याने चाहत्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे.
2025-11-27 17:14:12
या कठीण प्रसंगी जेमिमा रॉड्रिग्जने घेतलेल्या निर्णयाने क्रीडा जगतात तिच्या संवेदनशीलतेची आणि मैत्रीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
2025-11-27 13:47:58
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स हे पाच संघ जास्तीत जास्त 73 जागा भरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
2025-11-27 12:41:33
हॉंगकॉंगच्या Tai Po परिसरातील Wang Fuk Court संकुलात लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा 44 वर पोहोचला असून शेकडो रहिवासी बेपत्ता आहेत. स्कॅफोल्डिंगमुळे आग वेगाने पसरली.
2025-11-27 08:37:31
आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की भारताची लोकशाही जगासाठी एक उदाहरण आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
2025-11-26 12:18:36
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत घाबरत नाही आणि थांबत नाही. गुरु तेग बहादूर यांचे साहस, त्याग आणि अढळ भूमिका हे आपल्या राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत.”
2025-11-25 19:00:51
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्मध्वज फडकवण्यात आला.
2025-11-25 12:31:58
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांना शपथ दिली.
Rashmi Mane
2025-11-24 10:29:12
लांब केस, दाढी आणि रौद्र लूक ट्रेलरमध्ये रणवीर सिंग अक्षरशः धडकी भरवतो. त्याची अॅक्शन सीक्वेन्सेस, दमदार फायटिंग प्रेक्षकांना भुरळ घालते.
2025-11-18 13:26:58
दिन
घन्टा
मिनेट