Saturday, March 07, 2026 05:17:47 AM
उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. याचपार्श्वभूमिवर मुंबई, ठाणे, रायगड परिसरात दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Prachi Nate
2026-01-18 08:21:29
राज्यातील वातावरणात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल.
2026-01-17 09:09:48
राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या कस असेल वातावरण....
2026-01-14 08:25:43
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा हा मुक्काम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
2026-01-12 08:48:18
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. अशातच भारतीय हवामानाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई–कोकणात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
2026-01-11 08:20:31
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून राज्यात गारठा वाढताना दिसत आहे.
2026-01-09 06:30:37
भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केला आहे, त्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील वातावरण गारठा जाणवायला मिळतो आहे. 22 ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यातील काही ठिकाणी दाट धुकं पडू शकतं.
2025-12-19 09:45:37
भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ठाणे, ठाणे उपनगर नवी मुंबई आणि मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर हलका गारवा जाणवेल.
2025-12-16 07:45:39
एकीकडे जोरदार पाऊस सुरु असताना उत्तर भारतामध्ये थंड हवेचा जोर हळुहळु वाढत असलेला जाणवतो आहे. अशातच आता अनेक राज्यांच्या हवामानात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो.
Jai Maharashtra News
2025-11-26 18:19:38
दुबईत होणाऱ्या एशिया कप 2025 फायनलमध्ये भारत–पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर तो 29 सप्टेंबर रोजी राखीव दिवशी खेळवला जाईल.
2025-09-28 14:29:38
शनिवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, आयएमडीकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
Shamal Sawant
2025-08-16 06:41:20
अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे.
2025-06-24 17:13:22
IMD ने 18 ते 23 जूनदरम्यान देशात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अनेक राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन.
Avantika parab
2025-06-19 09:37:52
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
2025-05-26 21:16:36
मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्खळीत झाले आहे. सोमवारी सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला.
Ishwari Kuge
2025-05-26 15:16:40
दिन
घन्टा
मिनेट