Saturday, December 06, 2025 11:24:32 AM
हिटलरचा अंत, ब्रिटनच्या राणीचे निधन, अमेरिकेवरील हल्ला, जपानमधील त्सुनामी अशा घटनांचा उल्लेख त्यांनी आधीच केला होता, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
Jai Maharashtra News
2025-11-21 20:28:06
सर्जरीत तिने बेशुद्ध होण्यास नकार देत डॉक्टरांशी बोलत प्रक्रिया पूर्ण केली. ‘आर्या 3’ च्या सेटवरील जबाबदारीमुळे ती लवकर बरी होऊ इच्छित होती, असा भावनिक खुलासा तिने केला.
2025-11-17 13:59:03
हेनान प्रांतातील ली झियांग (36) हे लठ्ठपणामुळे त्रस्त होते. 134 किलोपेक्षा जास्त वजन, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम अशी त्यांची आरोग्यस्थिती होती.
2025-11-17 12:27:12
वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं, यावरून अनेकांचा गोंधळ उडतो. काहीजण भात आणि गहू पूर्णपणे टाळण्याचा विचार करतात.
Ishwari Kuge
2025-10-25 11:16:46
संशोधक वैद्यकशास्त्रज्ञांनी उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींना केटो डाएटपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, कारण उच्च चरबीयुक्त आहारामुळे त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते.
Amrita Joshi
2025-10-24 12:56:11
आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे व्यायाम, योगासने, डाएट चार्ट फॉलो करतात. यासह, काहीजण वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी देखील पितात.
2025-10-03 22:35:20
आजच्या काळात वाढलेला कामाचा ताण, आर्थिक आव्हानं किंवा वैयक्तिक समस्यांमुळे अनेकांना चिंतेचा (Anxiety) सामना करावा लागतो. पण याचा संपूर्ण शरीरावर, विशेषतः हृदयावर वाईट परिणाम होतो.
2025-09-29 14:15:15
जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी यापैकी काही सवयींचा अवलंब केला तर तुमचे वजन जलद गतीने कमी होण्यास मदत होईल. चला जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत.
Apeksha Bhandare
2025-09-28 14:44:17
शेंगदाण्यापासून तयार होणारे हे हेल्दी स्प्रेड आजकाल फिटनेस लव्हर्सपासून ते कामकाजी लोकांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे झाले आहे.
Avantika parab
2025-09-17 16:24:45
या भारतीय कर्मचाऱ्याने रेडिटवर सांगितले की, तिच्या कंपनीने तिला भावाच्या लग्नाला अमेरिकेत उपस्थित राहण्यासाठी राजीनामा देऊन कायमची सुट्टी घेणे किंवा नोकरी यापैकी एक निवडण्यास सांगितले.
2025-09-08 19:57:47
बेंगळुरूमधील एका ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या लहान मुलीला मांडीवर घेऊन रस्त्यावर ऑटो चालवत आहे.
2025-09-07 11:29:12
दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराद्वारे निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आहे.
2025-09-06 20:36:54
सकाळी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर अनेकांना आंघोळ करण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का? नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर लगेच आंघोळीला जाणे धोकादायक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
2025-09-05 11:54:25
भारतीय स्वयंपाकघरातील तूप म्हणजे फक्त चव वाढवणारा पदार्थ नाही, तर तो आरोग्यासाठीही अनमोल आहे. आयुर्वेदात तुपाला अमृतासमान स्थान दिले गेले आहे.
2025-09-05 10:02:03
मिल्की मशरूमचे नियमित सेवन आरोग्याला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.
2025-08-30 10:01:56
बीटरूट पाणी शरीराला ऊर्जा देतं, रक्तशुद्धी, पचन सुधारणा, वजन कमी व त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त. जाणून घ्या याचे प्रमुख फायदे आणि घरी सोप्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी.
2025-08-24 08:09:24
फ्रीज न वापरता कोथिंबीर एक आठवडा फ्रेश ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय; कपड्यात, मातीच्या भांड्यात, लिंबूच्या सालासह किंवा पेपरमध्ये स्टोर करा.
2025-08-22 11:53:25
चिया सीड वॉटर हे ओमेगा-3, फायबर आणि प्रोटीनने भरलेले हेल्दी पेय आहे. हे पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते, हृदय आणि त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
2025-08-22 09:16:31
बडीशेप ही सहसा माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. पण बडीशेपचे फायदे यापेक्षा खूप जास्त आहेत. त्यात असलेले पोषक घटक शरीर निरोगी, तंदुरुस्त ठेवतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात.
2025-08-21 18:56:02
पुरुष आणि महिलांची शारीरिक रचना पूर्णपणे वेगळी आहे. जर तुम्ही कोणाला त्यांच्यातील फरकाबद्दल विचारले तर बहुतेक लोक त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगतील.
2025-08-21 13:29:40
दिन
घन्टा
मिनेट