Saturday, June 06, 2026 09:30:31 AM
आपण पूर्णपणे सुदृढ आणि सुरक्षित असल्याचे सांगत त्यांनी एका व्हिडिओद्वारे संताप व्यक्त केला असून, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध आता त्यांनी कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतला आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-08 08:30:54
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय यांच्या 'TVK' पक्षाने 107 जागा जिंकत धमाका केला असून, सत्तास्थापनेसाठी 'DMK-AIADMK' एकत्र आल्यास सर्व आमदार राजीनामा देतील असा इशारा दिला आहे.
2026-05-08 08:05:45
पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले असून, मुख्यमंत्री निवडीसाठी अमित शाह यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
2026-05-08 07:47:11
भाजपच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हुबेहूब नक्कल करत तृणमूलच्या पराभवावर खोचकपणे नक्कल केली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-04 14:28:26
विजय यांना जिंकवल्यानंतर मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही जास्त लोकप्रिय होईन, असा दावा करणारा प्रशांत किशोर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
2026-05-04 13:56:55
पश्चिम बंगालमध्ये भाजपने 185 जागांवर आघाडी घेत बहुमत पार केल्याचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असून ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
2026-05-04 13:54:28
केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने 87 जागांवर आघाडी घेत बहुमत पार करत 10 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले आहे.
2026-05-04 12:34:07
श्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसवर स्पष्ट वर्चस्व गाजवले आहे.
Shamal Sawant
2026-05-04 12:19:18
नरेंद्र मोदींनी ज्या मतदारसंघात झारमुरी खाल्ली त्या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे.
2026-05-04 11:42:52
भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शाह यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच वर्तवलेले भाकीत आता पूर्णपणे खरे ठरले आहे. त्यांच्या रणनीतीमुळेच भाजप बंगालमध्ये मोठ्या विजयाच्या जवळ पोहोचला आहे.
Amrita Joshi
2026-05-04 11:33:08
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसली. याचपार्श्वभूमिवर रोहित पवार यांनी पश्चिम बंगाल निकालावर बोलताना भाजपावर हल्लाबोल केला आहे.
Prachi Nate
2026-05-04 11:24:26
केरळ निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने 96 जागांवर आघाडी घेत बहुमत पार केले असून एलडीएफ पिछाडीवर आहे.
2026-05-04 10:39:23
तामिळनाडू निवडणुकीत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने सुरुवातीच्या फेऱ्यांत मोठी आघाडी घेत प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेला धक्का दिला आहे.
2026-05-04 10:24:27
ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जात असून राज्यात सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे.
2026-05-04 10:06:16
या बदलामुळे पर्यावरणाचे संरक्षण होणार असून निकाल प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. विद्यार्थ्यांना 15 दिवसांत डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
2026-05-04 09:03:47
केंद्र सरकारने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला असून, वैयक्तिक व बँक माहिती कोणालाही देऊ नये असे सांगितले आहे. संशयास्पद प्रकार त्वरित 1930 वर नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-05-04 08:44:45
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वी बिधाननगर येथे टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झडप झाल्याने तणाव निर्माण झाला.
2026-05-04 08:23:48
भारतामध्ये मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडते. पोस्टल बॅलेटपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीपर्यंत प्रत्येक टप्पा नियमबद्ध असतो.
2026-05-04 08:02:02
भारताच्या पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 4 मे 2026 पासून सुरू होत असून काही तासांतच निकाल स्पष्ट होणार आहेत.
2026-05-04 07:44:23
पश्चिम बंगाल निवडणूक 2026 मध्ये टीएमसीच्या अंतर्गत अहवालानुसार पक्षाला मोठा विजय मिळण्याचा दावा करण्यात आला आहे, जो एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
2026-05-04 07:13:08
दिन
घन्टा
मिनेट