Friday, June 12, 2026 11:21:54 PM
207 जागांसह भाजपने मिळवलेला हा विजय बंगालच्या राजकारणात एक नवा अध्याय मानला जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-09 12:34:03
पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल आले आणि लगेचच एक राजकीय वादळ उठले. SIR मुळे निवडणूक प्रक्रियाच धोक्यात आली
Jai Maharashtra News
2026-05-09 11:54:58
सुवेंदू अधिकारी यांच्याकडे रोख 12 हजार रुपये असून कोणतीही देणी नाहीत. त्यांच्या या साध्या जीवनशैलीची आणि गुंतवणुकीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
2026-05-09 11:04:52
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्याकडील विक्रेत्याकडून झालमुडी घेतल्याचा क्षण दिसायला अत्यंत साधा, सहज आणि सामान्य वाटणारा मात्र प्रत्यक्षात अत्यंत प्रभावी राजकीय संदेश देऊन गेला.
2026-05-06 19:34:39
भाजपने विजयाच्या उत्साहात लोकशाहीच्या मर्यादा ओलांडू नयेत, असा इशारा देतानाच रोहित पवारांनी या निकालांमागील काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
2026-05-04 18:01:10
भाजपच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हुबेहूब नक्कल करत तृणमूलच्या पराभवावर खोचकपणे नक्कल केली आहे.
2026-05-04 14:28:26
पश्चिम बंगालमध्ये भाजपने 185 जागांवर आघाडी घेत बहुमत पार केल्याचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असून ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
2026-05-04 13:54:28
पश्चिम बंगाल मतमोजणीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी 100 ठिकाणी मतमोजणी थांबवल्याचा आरोप करत भाजपवर कटाचा आरोप केला आहे.
2026-05-04 13:16:44
ज्या नंदीग्राम आंदोलनाने ममता बॅनर्जींना 34 वर्षांच्या डाव्यांची सत्ता उलथवून लावत सत्तेवर बसवले, त्या आंदोलनाचे मुख्य सूत्रधार सुवेंदू अधिकारीच होते. आज तेच ममता बॅनर्जींच्या विरोधात...
Amrita Joshi
2026-05-04 13:00:03
गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) किल्ल्याला मोठे खिंडार पडले असून, राज्यात सत्तापालटाचे संकेत मिळत आहेत.
2026-05-04 12:40:02
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नावदा भागात परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या क्रूड बॉम्बच्या स्फोटात एक महिला जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते.
2026-04-23 14:44:21
दिन
घन्टा
मिनेट