Friday, June 12, 2026 10:41:05 PM
पश्चिम बंगालमध्ये भाजपने 185 जागांवर आघाडी घेत बहुमत पार केल्याचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असून ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
Akshaykumar Bankar
2026-05-04 13:54:28
पश्चिम बंगाल मतमोजणीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी 100 ठिकाणी मतमोजणी थांबवल्याचा आरोप करत भाजपवर कटाचा आरोप केला आहे.
2026-05-04 13:16:44
ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जात असून राज्यात सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे.
2026-05-04 10:06:16
भारताच्या पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 4 मे 2026 पासून सुरू होत असून काही तासांतच निकाल स्पष्ट होणार आहेत.
2026-05-04 07:44:23
दिन
घन्टा
मिनेट