Thursday, January 22, 2026 04:15:32 AM
विमान तलावात पडल्याचे पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस आणि प्रशासनाला याची माहिती दिली, त्यानंतर अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
Amrita Joshi
2026-01-21 17:28:40
या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 34.5 किलोमीटरचा 'एलिव्हेटेड' विभाग. काझीरंगा ते कार्बी आंगलोंग टेकड्यांपर्यंत वन्यप्राण्यांच्या स्थलांतराचा मार्ग सुकर करण्यासाठी हा उड्डाणपूल बांधला जाईल.
2026-01-21 11:46:03
गुजरातच्या जुनागढमध्ये सिंहाला पकडण्याच्या मोहिमेदरम्यान ट्रँक्विलायझर इंजेक्शनचा नेम चुकल्याने वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला
Avantika Sanjay Parab
2026-01-05 15:53:37
2025 मधील या महिला केवळ यशस्वी झाल्या नाहीत, तर त्यांनी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत निर्माण केला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-31 13:39:55
गावातील शेतात वाघ दिसल्याने घबराट पसरली. वनविभागाला 10:30 वाजता कळवूनही वाघ दुपारपर्यंत शेतातच होता. दुपारी 12:30 वाजता हा वाघ शेतातून बाहेर पडला आणि थेट गावाच्या दिशेने निघाला.
2025-12-30 12:35:26
रस्त्यावरील गडद लाल रंग वाहनचालकांना तातडीने सावध करतो की, ते आता अशा भागात प्रवेश करत आहेत जिथे वेग मर्यादा पाळणे आणि वन्यजीवांची काळजी घेणे अनिवार्य आहे.
2025-12-27 16:00:24
दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर आज संतप्त आंदोलकांनी निषेध नोंदवला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Jai Maharashtra News
2025-12-23 12:24:13
मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभार्थी महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो.
2025-12-23 10:54:16
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णो देवी यात्रेसाठी श्राइन बोर्डने नवे नियम लागू केले आहेत.
2025-12-23 10:02:08
जनुकीय विविधता वाढवण्यासाठी आणि इनब्रीडिंगचा धोका टाळण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
2025-12-23 09:34:22
हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतला.
2025-12-19 15:53:05
वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑपरेशन बिबट्या सुरू केले. सर्वप्रथम बिबट्या ज्या घरात लपला होता, त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लगेच जाळी लावण्यात आली..
2025-12-10 12:47:26
या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. आज संत जगनाडे महाराजांची जयंती असल्याने याच दिवशी नागपूर ITI चे नामकरण करण्यात आले.
2025-12-08 13:59:19
आतापर्यंत केवळ आर्थिक मदत दिली जात होती, परंतु ती अपुरी ठरत असल्याने दीर्घकालीन आधार देणाऱ्या उपाययोजनांची दिशा निश्चित होत आहे.
2025-12-08 12:44:45
गृह विभागाने नवीन सरकारी ठराव (GR) जारी करत राज्यातील उच्चस्तरीय सुरक्षा समिती आणि पुनरावलोकन समिती यांची पुनर्रचना केली आहे.
2025-12-05 13:27:20
नारायणगावजवळ 18 वर्षीय युवकावर बिबट्याने झडप घालत जखमी केले. ड्रोन तपासणीत परिसरात तीन बिबटे फिरत असल्याचे समोर आले आहे.
2025-12-05 12:52:47
या अपघातात महाजनवाडीचे रहिवासी आणि मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
2025-11-23 12:41:11
हा नवा मार्ग सीधे टाटा कॉलनीपर्यंत जोडला जाणार असून त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना गर्दी टाळत सहज पुढे जाता येणार आहे.
2025-11-23 12:28:26
या दोन्ही घटनांनी राज्यातील वाढता वन्यजीव आणि मानव संघर्ष याचसोबत वन्यप्राण्यांचा वस्तीभागातील वाढता वावर गंभीर समस्या बनल्याचे स्पष्ट केले आहे.
2025-11-23 11:20:47
पंतप्रधान पीक विमा योजनेत आता वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीमुळे पूर किंवा पाणी साचल्याने झालेले नुकसान या दोन नव्या प्रकारच्या पिकांच्या नुकसानांचा समावेश करण्यात आला आहे.
2025-11-21 12:57:27
दिन
घन्टा
मिनेट