Saturday, December 13, 2025 05:57:29 PM
टाचा फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की जास्त वेळ उघड्या पायांनी फिरणे, नेहमी उघड्या सँडल किंवा चपला घालणे, थंड पाण्यात जास्त वेळ काम करणे आदी.. पण नियमित काळजी घेतल्याने टाचा सुंदर होऊ शकतात.
Amrita Joshi
2025-11-19 17:48:16
लोकांना वाटते की या थंडीत सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही.
Avantika Sanjay Parab
2025-11-19 12:47:25
शरीराला सक्रिय आणि उत्साही ठेवण्यासाठी यंदाच्या थंडीच्या दिवसांत आहारात समाविष्ट करता येणाऱ्या पाच प्रकारच्या खास पौष्टिक लाडूंच्या सोप्या पाककृती आणि त्यांचे फायदे जाणून घेऊ..
2025-11-09 18:39:26
तेलकट केसांमुळे लूक खराब होत असेल तर घरच्या घरी केलेले दही-लिंबू आणि मल्टीग्रेन मास्क टाळू स्वच्छ ठेवतात व अतिरिक्त तेल कमी करतात. यामुळे केस मऊ, हलके व चमकदार राहतात.
2025-11-07 09:21:37
पोषक तत्वांनी समृद्ध, आवळा अनेक आरोग्य फायदे देऊ शकतो. पण तुम्ही कधी आवळा पाणी प्यायले आहे का? जर नसेल, तर आवळा पाण्याची रेसिपी आणि ते पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-11-05 16:21:08
जसंजसं आपलं वय वाढतं, त्याप्रकारे आपल्या त्वचेत अनेक बदल दिसू लागतात. तज्ज्ञांच्या मते, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर त्वचेची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते.
Ishwari Kuge
2025-11-05 15:20:29
हिवाळ्यात त्वचा कोरडी, खडबडीत व निस्तेज होते. पेरूमधील व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A आणि लाइकोपीन त्वचेला आतून पोषण देतात व ग्लो परत आणतात. रोज पेरूचा आहारात समावेश फायदेशीर.
2025-11-05 12:58:53
हिवाळ्यात चेहरा वारंवार धुणे, चुकीचे घरगुती उपाय आणि तात्काळ उपाय न घेणे त्वचेसाठी हानिकारक ठरते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य मॉइश्चरायझेशन करा.
2025-10-23 21:09:47
जर तुम्हाला लठ्ठपणापासून मुक्ती मिळवायची असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप कोमट पाण्यात मिसळून प्या. हे तूपाचे पाणी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील देते.
Jai Maharashtra News
2025-10-23 15:48:20
वृद्धांनी कोणत्या बिया टाळाव्यात किंवा मर्यादित प्रमाणात खाव्यात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वृद्धापकाळात विविध कारणांनी अनेक औषधे घ्यावी लागतात. त्यावर यांचा काय परिणाम होतो, हे समजणे आवश्यक आहे.
2025-10-23 14:37:42
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी दररोजच्या आहारात ३ खजूर समाविष्ट करा. यातील विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा राहते मऊ, सतेज आणि निरोगी.
2025-10-22 20:40:32
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्य आणि सौंदर्यासाठी वरदान ठरते. त्वचा कोरडी होण्यापासून बचाव, ओठ आणि टाचांचे संरक्षण तसेच शरीराला ऊब देण्यास गाईचे तूप उपयुक्त ठरते.
2025-10-21 17:00:58
हिवाळ्यात ड्राय स्किनसाठी खास मेकअप टिप्स. क्रीम ब्लशर, लिक्विड फाउंडेशन आणि मॅट लिपस्टिक वापरून चेहरा नैसर्गिक चमकदार आणि ताजेतवाने दिसेल.
2025-10-18 18:10:27
Beauty Tips: हिवाळ्यात बहुतेक लोकांची त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी अनेक पद्धती वापरून पाहतात, पण त्वचेचा कोरडेपणा जात नाही.
2025-10-18 15:54:01
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या सोपी घरगुती उपायांनी टाळता येते. नारळाचे तेल, बदाम तेल, मध-साय पॅक आणि ग्लिसरीन-गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिक ओलावा व चमक देतात.
2025-10-17 16:32:37
फुटलेल्या ओठांच्या समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. थंडीमुळे, प्रदूषणामुळे, किंवा शरीरात पाणी कमी होणे, अशा विविध कारणांमुळे ओठ फुटतात.
Manasi Deshmukh
2025-01-20 15:50:54
हिवाळ्यात या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा थंडीपासून योग्यरितीने स्वतःचा बचाव करू शकेलच पण त्वचेसंबंधित ज्या काही इतर समस्या असतील त्यावरदेखील मात करेल.
2025-01-13 15:38:47
दिन
घन्टा
मिनेट