Saturday, June 06, 2026 10:27:15 AM
शासनाने कठोर पडताळणी सुरू केली असून 30 एप्रिल 2026 पर्यंत माहिती अपडेट न केल्यास कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-14 14:56:10
जानेवारी 2026 नंतर तांत्रिक कारणांमुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा मासिक हप्ता जमा झाला नव्हता.
2026-03-15 10:55:57
लाडकी बहीण योजनेतील eKYC मध्ये चूक झालेल्या महिलांना 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-17 08:13:08
महापालिका निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे.
2026-01-07 15:36:44
माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी सरकारने कडक अटी लागू केल्या आहेत.
2026-01-06 09:28:09
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा एक महिन्याचा हप्ता जमा होऊ लागला आहे
2026-01-01 08:42:41
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हप्ते मकरसंक्रांतीपूर्वी एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
2025-12-26 09:01:56
मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभार्थी महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो.
2025-12-23 10:54:16
लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर हप्ता निवडणुकांमुळे विलंबित झाला असून EKYC केलेल्यांनाही पैसे मिळालेले नाहीत.
2025-12-01 12:39:21
माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची अंतिम तारीख राज्य सरकारने वाढवली आहे.
Avantika parab
2025-11-17 22:12:47
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी नंदुरबारमधील लाडक्या बहिणींचा मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांना अक्षरश: डोंगरावर चढून जावं लागतं आहे.
Apeksha Bhandare
2025-10-10 16:20:06
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना e-KYC करणे बंधनकारक केले आहे. e-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर होय.
2025-09-25 07:22:25
दिन
घन्टा
मिनेट