Monday, December 08, 2025 04:41:29 PM
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
Apeksha Bhandare
2025-11-02 10:57:20
पंढरपूरात पहाटे 2.20 वाजता विठ्ठलाची महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुखासाठी विठ्ठलाला साकडे घातले.
Akshaykumar Bankar
2025-11-02 10:11:26
नवी मुंबईत आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाची फायनल लढत होणार आहे. हवामान, ड्यू आणि टॉस हा सामना पलटवणारे मोठे फॅक्टर्स ठरू शकतात. हाय स्कोअरिंग मॅचचीही शक्यता.
Avantika Sanjay Parab
2025-11-02 07:20:38
दिन
घन्टा
मिनेट