Monday, December 15, 2025 05:06:49 AM
ICC महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. पंतप्रधान मोदींनी संघाचं कौतुक केलं.
Akshaykumar Bankar
2025-11-03 07:28:29
नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज 2 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
Apeksha Bhandare
2025-11-02 10:57:20
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा रोमांचक विजय झाला आहे.
2025-10-31 06:32:40
डायनॅमिक सुरुवात करूनही पावसाने भारताचा विजय रोखला. नवी मुंबईतील भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द, तरीही उपांत्य फेरीतील भारताचे स्थान कायम.
2025-10-27 09:22:47
भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला असून आता सेमीफायनलमध्ये भारताची ऑस्ट्रेलियाशी तगडी आणि निर्णायक लढत होणार आहे.
2025-10-26 07:31:13
मोहसिन नक्वी यांनी एसीसीच्या मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी काढून ती अबूधाबीतील एका अज्ञात ठिकाणी हलवली आहे.
Jai Maharashtra News
2025-10-24 19:19:41
कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यांनी ही चूक मान्य केली असून, पुढील कोणतीही औपचारिक सुनावणी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-10-24 17:10:02
ICC महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताने न्यूझीलंडवर DLS पद्धतीने 56 रन्सने विजय मिळवला, Harmanpreet Kaur नेतृत्वाखाली संघ सेमीफायनलमध्ये.
Avantika Sanjay Parab
2025-10-24 11:15:19
190 चेंडूत 100 धावा करत राहुलने भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. 190 चेंडूत 100 धावा करत राहुलने भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.
2025-10-03 12:31:13
बीसीसीआयने भारतीय महिला संघाला पाकिस्तानी खेळाडूंशी सामन्याच्या आधी किंवा नंतर हस्तांदोलन टाळण्याचे थेट आदेश दिले आहेत.
2025-10-02 12:59:13
भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा सुवर्णयोग आला आहे. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकामध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
2025-07-26 12:29:54
दिन
घन्टा
मिनेट