Saturday, December 06, 2025 11:15:26 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांनी 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी ‘व्हिजन 2030’ दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.
Jai Maharashtra News
2025-12-05 15:33:21
सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
2025-12-05 14:12:23
व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौर्याची सुरुवात मोदींनी विमानतळावर विशेष स्वागत करून केली. संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करारांच्या चर्चांना वेग आला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-05 08:44:09
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानी-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सलमान अहमद यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना या कटाचा सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले आहेत.
2025-12-04 15:16:03
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार (Trade Deal) होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याआधीच संरक्षण कराराची बातमी समोर आली आहे.
Amrita Joshi
2025-12-04 13:26:12
पुतिन यांच्या अन्नाबाबतची खबरदारी पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल, कारण त्यांच्यासोबत नेहमीच एक संपूर्ण 'फूड काफिला' प्रवास करतो.
2025-12-04 12:52:25
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या डावानंतर बीसीसीआयने गतविजेत्या भारताची टी20 विश्वचषक 2026 साठीची अधिकृत जर्सी प्रदर्शित केली.
2025-12-03 20:00:50
एका आगळ्यावेगळ्या चोरीच्या घटनेमुळे जगभरात मोठी चर्चा रंगली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर रत्नजडित दागिना गिळल्याचा आरोप आहे. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पण..
2025-12-03 17:52:53
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी बुधवारी एक विक्रम नोंदवला. त्यांनी लोणावळ्यातील अॅम्बी व्हॅली एअरपोर्टवरून 3 हजार फूट उंचीवर हमरशूट पॅरामोटार उड्डाण केले.
2025-12-03 16:51:39
सध्या भारत-रशिया व्यापार 63 अब्ज डॉलर आहे आणि 2030 पर्यंत तो 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे
2025-12-03 13:22:17
चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठा कहर झाला असून पूर, दरडी आणि इमारती कोसळण्याच्या घटनांनी व्यापक हानी केली आहे. आतापर्यंत 410 जणांचा मृत्यू झाला.
2025-12-03 12:28:50
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
2025-12-03 12:22:41
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला अमेरिकेत आलेल्या 19 उच्च जोखीम वर्गात असलेल्या देशांतील नागरिकांना जारी केलेल्या सर्व ग्रीन कार्ड्सची पुन्हा काटेकोर आणि कठोरपणे तपासणी केली.
2025-12-03 12:13:13
पुतिन यांनी सांगितले की, युरोपियन देशांनीच चर्चेचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळेच रशियाला हे स्पष्ट करावे लागत आहे की, जर युरोपला खरोखरच युद्ध हवे असेल, तर..
2025-12-03 11:49:19
मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारल्याने GRAP 4 निर्बंध हटवले असून AQI अनेक भागांत 100 ते 150 पेक्षा खाली आला आहे. BMC च्या तातडीच्या उपाययोजनांचा प्रभाव दिसला.
2025-12-03 08:25:43
नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत पैशांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक ठिकाणी रक्कमवाटपाच्या चर्चांनी वातावरण तापले असून काही ठिकाणी वादविवादही झाले.
2025-12-03 07:57:47
अडियाला तुरुंगातील भेटीत इमरान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.
Avantika Sanjay Parab
2025-12-03 06:25:20
या देशाच्या सैन्याने स्पष्ट केलेय की, अँड्रॉइड सिस्टीम अनेक कंपन्या तयार करत असल्याने त्यातून सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सैन्य अधिकाऱ्यांसाठी आयफोनचा पर्याय अधिक चांगला आहे.
2025-12-02 19:28:34
देशातील मुस्लिम नागरिक व रहिवाशांनी मागितलेल्या अतिरिक्त दफनभूमीसाठी जमीन देण्यास सरकारने नकार दिला आहे. मृतदेह दफन करण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवावे, असा सल्लाही सरकारने दिला आहे.
2025-12-02 19:18:10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यास हिरवा कंदील देण्यात आला.
2025-12-02 18:20:28
दिन
घन्टा
मिनेट