Saturday, March 07, 2026 08:55:15 AM
पुणे, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दिग्गजांच्या वारसांनी बाजी मारली आहे.
Shamal Sawant
2026-02-09 12:29:38
मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, टप्याटप्याने येणाऱ्या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
Amrita Joshi
2026-02-09 11:38:38
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून 50 आणि 100 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-09 11:23:24
सोलापूरमध्ये जिल्हा परिषद मतमोजणीदरम्यान स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएमसह वाहन बाहेर नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
2026-02-09 11:10:56
यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
2026-02-09 07:19:00
फिटमेंट फॅक्टरसह वेतन रचनेवर कर्मचाऱ्यांची मते मागवण्यात आली आहेत.
2026-02-08 07:15:47
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षचं एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Rashmi Mane
2026-02-07 21:10:40
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप- शिवसेना युती झाली आहे.
2026-02-07 19:34:54
पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी आपल्या लहान मुलासह मतदान केंद्रात प्रवेश केल्यानं चांगलीच खळबळ माजली.
2026-02-07 17:40:36
मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खेड तालुक्यातील अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे रामदास कदम यांच्या बंधूंनाही अर्धा तास वाट पाहावी लागली.
2026-02-07 17:34:04
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असून, जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Jai Maharashtra News
2026-02-07 16:23:22
या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख, काही नगरसेवक आणि पत्रकारांसह एकूण 18 जण अडकले होते. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2026-02-07 15:27:45
शिरूर परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक आणि तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.
2026-02-07 15:22:25
छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाकडून ईव्हीएमचे बटण दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे.
2026-02-07 13:15:36
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2028 पर्यंत सर्व 212 चेक-इन काऊंटर्स हायब्रिड ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ स्वरूपात बदलले जाणार आहेत
2026-02-07 12:45:20
जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता हे सोन्याच्या किमती वाढण्यामागील सर्वात मोठे कारण आहे.
2026-02-07 12:44:47
महिलांसाठी विशेष ‘महिला सखी केंद्र’ उभारण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर महिला मतदारांचा सहभाग दिसून येत आहे. निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
2026-02-07 12:22:53
सिंधुदुर्गातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीची यात्रा 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
2026-02-07 11:08:20
प्रशासनाने पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान पुन्हा सुरू केले. इतर जिल्ह्यांमध्ये मतदान शांततेत सुरू आहे.
2026-02-07 10:46:58
महाराष्ट्रात शेतजमिनींच्या पोटहिश्शांची नव्याने मोजणी करून नकाशे आणि 7/12 उतारे अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-07 09:47:06
दिन
घन्टा
मिनेट