Monday, June 23, 2025 05:29:46 AM
बंडखोर नेत्यांमध्ये मुकेश गोयल यांचाही समावेश आहे, जे दिल्ली महानगरपालिकेत आपचे सभागृह नेते होते. गोयल यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.
Jai Maharashtra News
2025-05-17 16:37:54
घरबसल्या सर्वसामान्य जनतेला शासकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणींवर तक्रार सोडवण्यासाठी प्रशासनाने 'आपले सरकार' पोर्टल आणि मोबाईल अॅपची सेवा सुरू केली आहे.
Ishwari Kuge
2025-04-18 07:58:48
विधानसभेत मांडण्यात आलेल्या या कॅग अहवालानुसार, तत्कालीन आम आदमी पक्षाच्या सरकारने नवीन मद्य धोरणात अनेक अनियमितता केल्या. यामुळे दिल्ली सरकारला सुमारे 2,002.68 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
2025-02-25 14:55:11
'मी भाजपला विचारू इच्छिते की, त्यांना पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे वाटतात का? त्यांना वाटते का, की नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात?' असा प्रश्न आतिशी यांनी केला
2025-02-25 14:00:07
आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कालकाजी विधानसभेचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.
2025-02-23 15:18:08
पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे. भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे असं खातं दिलं होतं की, जे अस्तित्वातच नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
2025-02-22 22:37:43
मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता विराजमान झाल्यानंतर दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळत आहेत. दिल्लीत 27 वर्षांनी भाजप सत्तेत आल्यानंतर आता आम आदमी पक्षाचा वनवास किती काळ चालेल याची काही कल्पना नाही.
2025-02-20 13:20:53
सत्ताधारी आम आदमी पक्षाचा सुपडासाफ करत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे.
Apeksha Bhandare
2025-02-09 19:15:08
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
2025-02-09 16:17:21
दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाचा विजय झाला असून 70 पैकी 48 जागा जिंकत भाजपाने बहुमत गाठले. त्यानंतर आता भाजपचे नेते पश्चिम बंगालमध्येही 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असे म्हणत आहेत.
2025-02-09 12:42:48
दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत.
2025-02-08 18:55:14
केंद्रात भाजापाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली. देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाने आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरूवात केली आहे.
2025-02-08 18:46:37
केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.
2025-02-08 18:07:51
दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
2025-02-08 17:07:04
दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.
2025-02-08 16:28:50
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव झाला. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल अशी लढत दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली.
Manasi Deshmukh
2025-02-08 16:16:06
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे.
2025-02-08 16:11:24
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारूण पराभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
2025-02-08 15:13:43
दिल्लीत मोदींच्या हजेरीत रात्री भाजपचं सेलिब्रेशन होणारे. रात्री 8 वाजता मोदी भाजप मुख्यालयात जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत हे सेलिब्रेशन होणारे.
2025-02-08 14:56:59
Rohit Pawar : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीतील पक्ष आणि नेते पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढवत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
2025-02-08 14:26:46
दिन
घन्टा
मिनेट