Wednesday, November 13, 2024 01:31:19 AM
भरधाव वेगाने तरूणीचा बळी घेतला.
Apeksha Bhandare
2024-11-11 09:10:56
वाशी खाडी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे
2024-10-25 12:56:39
राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला.
ROHAN JUVEKAR
2024-10-17 10:46:20
तामिळनाडूत चेन्नई विभागातील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला
2024-10-11 22:18:00
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मांजुर्णे घाटात एसटी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली.
2024-10-09 21:17:30
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात झाला.
2024-10-04 13:04:11
अंधेरी दुर्घटनेला मेट्रो आणि कंत्राटदारच जबाबदार असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला.
2024-10-01 09:12:41
नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना घडली.
2024-09-30 17:58:07
छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार येथे भीषण अपघात झाला. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक चारचाकी गाडी सरळ घुसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
Aditi Tarde
2024-09-28 22:00:40
बॉलिवूड अभिनेता परवीन डबास कार अपघातात जखमी झाला आहे.
Omkar Gurav
2024-09-21 13:51:48
सांडपाणी वाहिनीच्या दुरूस्तीसाठी आलेला ट्रक रस्ता खचल्यामुळे क्षणार्धात सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात पडला.
2024-09-20 20:00:59
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी आली आहे.
2024-08-31 12:28:36
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली
2024-08-27 11:22:47
वैभववाडी तालुक्यातील कुसुर-पिंपळवाडी येथे विजापूर-कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या ओहोळात पलटी झाली.
2024-08-26 13:35:40
नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली यात १६ प्रवासी ठार झाले असल्याची माहिती समोर येतेय.
2024-08-23 22:22:08
रेन फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रेन फॉरेस्ट रेंजमध्ये वाघिणीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे.
2024-08-12 20:18:19
रेल्वेचे अपघातविरहित प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
2024-07-31 14:43:45
देशात सहा आठवड्यात तीन मोठे रेल्वे अपघात झाले. या तीन रेल्वे अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला
2024-07-30 12:47:46
पुण्यातील पोर्शे वाहन अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांची चार तास चौकशी करण्यात आली.
2024-07-30 11:34:59
झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे हावडा- सीएसएमटी एक्सप्रेसचे १८ डबे रूळावरून घसरले. झारखंड- बडाबांबो रेल्वेस्थानकाजवळ हा अपघात झाला आहे.
2024-07-30 09:28:20
दिन
घन्टा
मिनेट