Thursday, March 20, 2025 04:22:50 AM
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर झालेल्या दरोडा प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
Apeksha Bhandare
2025-03-14 13:09:10
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-03 15:18:38
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढल्याची घटना समोर आली आहे.
2025-03-02 18:14:00
Pune Bus Rape Case : या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
2025-02-28 13:13:51
पुण्यातील स्वारगेटमध्ये मंगळवारी पहाटे 27 वर्षीय तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलिसांकडून या प्रकरणातील बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडेचा शोध सुरू आहे.
2025-02-27 12:48:16
कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी सोन्याची चोरी करणारा आरोपी भारतात आहे. शुक्रवारी सकाळी (21 फेब्रुवारी), चंदीगडच्या बाहेर असणाऱ्या त्याच्या एका निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकला.
2025-02-22 19:04:13
पुण्यात बंडगार्डन पोलिसांकडून लष्कर नोकरी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
Manoj Teli
2025-02-15 10:39:15
वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. परतूर पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
2025-02-07 15:05:08
गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळताय. अनेक ठिकाणी मूक मोर्चे काढून या घटनेचा निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय.
Manasi Deshmukh
2025-01-21 14:47:52
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश मिळालं आहे.
2025-01-19 20:30:15
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपी दीपक कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-01-18 19:53:37
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी बुधवारी रात्री चाकूने हल्ला झाला.
2025-01-16 17:31:53
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
2025-01-11 19:11:41
बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक ठिकाणी मूकमोर्चे काढण्यात आले.
2025-01-11 14:24:26
टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे.
2025-01-11 13:16:23
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-01-03 14:35:42
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील मोठी कारवाई समोर आली आहे.
2024-11-30 13:32:45
सणसर (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केली.
2024-10-08 14:16:51
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे.
2024-07-31 11:18:46
दिन
घन्टा
मिनेट