Thursday, March 20, 2025 04:12:02 AM
Ladki Bahin Yojana चा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-03-03 14:33:22
महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप चर्चेत राहिली आहे.
2025-02-22 16:31:49
नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेत तटकरे यांची राजकीय इनिंग्स
Manoj Teli
2025-02-17 07:59:12
महाराष्ट्र शासनाने राज्यात 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी 18 हजार 882 पदांची भरती महिला व बालविकास विभागात होणार आहे.
2025-02-13 13:39:33
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिलह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत धुसफूस सुरू आहे.
Apeksha Bhandare
2025-02-11 13:08:39
Ladki bahin scheme news: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निकषात बदल केल्याचे जाहीर केले आहे. नव्या निकषांनुसार 5 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत.
2025-02-07 18:26:13
महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत.
2025-02-06 17:23:14
पालकमंत्री पदावरील वादामुळे नियोजन बैठकीतून रायगड वगळला; विकासकामांना विलंब होण्याची भीती
2025-02-05 08:57:01
चार हजार लाडक्या बहिणींनी अर्ज पडताळणीपूर्वीच माघार घेतली आहे.
2025-01-18 15:27:06
लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
2025-01-17 12:48:21
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही
Samruddhi Sawant
2024-12-12 08:16:28
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
ROHAN JUVEKAR
2024-08-15 20:03:42
दिन
घन्टा
मिनेट