Wednesday, July 16, 2025 07:35:50 PM
ष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाच्या किंमती आणि कर्जबाजारीपणा यामुळं शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटनांचं सत्र महाराष्ट्रात सुरूच आहे.
Apeksha Bhandare
2025-07-02 15:59:29
धुळे तालुक्यातील पोलिसांनी मोठी कारवाई करत 31 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-04-04 21:18:10
राजस्थानच्या पालीमध्ये अवघ्या २० दिवसांच्या संसारानंतरच नवरी अचानक गायब झाली आणि नवरा न्यायासाठी दरवाजे ठोठावत आहे.
Jai Maharashtra News
2025-03-06 13:00:18
या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरले. त्याच्या पत्नीमधील ताणलेल्या संबंधांचा या व्हिडिओत उल्लेख आहे.
2025-03-01 18:11:25
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची ऐतिहासिक घोषणा
Manoj Teli
2025-02-20 12:36:05
नवऱ्याने उंच टाचेची चप्पल घेऊन दिली नाही. त्यामुळे महिलेने थेट नवऱ्यापासून घटस्फोट मागितला आहे.
2025-02-05 18:09:28
भारतीय 'अ' संघाने दुलीप ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय 'क' संघावर प्रभावी विजय मिळवून प्रतिष्ठित किताबावर आपले नाव कोरले आहे.
Omkar Gurav
2024-09-23 07:49:26
दिन
घन्टा
मिनेट