Sunday, December 01, 2024 10:38:24 PM
देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, पंतप्रधान मोदीसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
Manoj Teli
2024-12-01 20:46:14
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद: "आम्ही लोकांच्या प्रेमावर काम केलं, विकास अजेंडा होता"
2024-12-01 19:08:47
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? या प्रश्नाचे उत्तर रात्री उशिरा दिल्लीतून मिळणार असल्याचे संकेत आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-11-25 19:31:43
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तीन स्टार प्रचारक ४३ सभा घेणार आहेत.
2024-10-31 08:57:34
जम्मू-काश्मीरमधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये अतिरेकी हल्ला झाला. एका बोगद्याचे काम सुरू होते. तिथे खासगी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत होते. या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला.
2024-10-21 08:40:20
नागपूर येथून उद्धव यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
Apeksha Bhandare
2024-09-29 21:30:41
हे खासदार भगरे गुरुजी भारती पवार यांना पाडून आले, हे बजरंग बप्पा सोनावणे पंकजा ताईंना पाडून आले, हे खासदार कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो.
2024-09-29 14:47:31
विदर्भ, मराठवाड्यानंतर भाजपाचे आता मुंबईवर लक्ष्य आहे. 'मिशन मुंबई'साठी अमित शाह यांनी विशेष रणनीती आखली आहे.
Aditi Tarde
2024-09-27 19:58:05
अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे.
2024-09-11 13:23:47
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
2024-09-04 17:22:36
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.
2024-07-21 10:21:53
दिन
घन्टा
मिनेट