Thursday, March 20, 2025 04:37:46 AM
अमरावतीमधील विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे या विमानतळाला गुलाबराव महाराज यांचे नाव देण्याची हालचाल सुरु आहे.
Ishwari Kuge
2025-03-19 21:19:13
या आगीत बँकेतील पैश्यांसह सर्व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. या आगीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये बँक भीषण आगीत जळताना दिसत आहे.
Jai Maharashtra News
2025-03-15 15:13:25
अमरावतीत माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी बंजारा महिलांसोबत नैसर्गिक रंग लावून धुलिवंदन साजरा केला.
Apeksha Bhandare
2025-03-14 13:40:19
बोदवड-नांदगावजवळ रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक रुळांवर अडकून पडला होता. त्याचवेळी, सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीला जाणारी अमरावती एक्सप्रेस त्या ट्रकला धडकली.
Samruddhi Sawant
2025-03-14 08:33:33
ड्रोन कॅमेरांची नजर; कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा – 271 भरारी पथकं सज्ज
Manoj Teli
2025-02-11 08:45:33
बुलढाणा जिल्ह्यात बाळाच्या पोटात गर्भ असल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
2025-02-04 15:24:21
एका मुकुटापायी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत.
2025-02-02 15:17:45
अमरावती जिल्ह्यातील रेहट्याखेडा गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
2025-01-18 13:20:57
अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेड आंदोलन करण्यास सुरूवात केली.
2024-12-12 18:28:32
नवनीत राणांवर मुसलमानांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार येथे ही घटना घडली.
ROHAN JUVEKAR
2024-11-17 11:34:57
सत्ता हातात आली आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली. महाराष्ट्राच्या मातीशी त्यांनी गद्दारी केली.
2024-11-07 17:30:15
नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.
2024-09-29 14:03:48
गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी यावेळेस कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढली...
Rohan Juvekar
2024-06-06 21:53:43
2024-05-01 01:42:12
दिन
घन्टा
मिनेट