Thursday, March 20, 2025 04:05:41 AM
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची ऐतिहासिक घोषणा
Manoj Teli
2025-02-20 12:36:05
राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असल्याची घोषणा केली.
Apeksha Bhandare
2025-01-31 16:41:21
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली आहे.
2025-01-24 20:22:37
देवजित सैकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली आहे. तर, प्रभतेज सिंग भाटिया कोषाध्यक्ष म्हणून काम बघतील.
Jai Maharashtra News
2025-01-13 21:49:59
विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर महायुतीला आता पालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत.
2025-01-08 20:25:32
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
2024-12-15 20:27:52
सज्जाद नोमानी यांचा व्होट जिहाद बाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ आशिष शेलार ट्वीट करुन लक्ष द्या, असे आवाहन केले आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-16 13:50:00
मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचे ताजे ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून त्यांनी नाना पटोले यांना टोला मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
2024-11-13 11:14:03
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करत मविआच्या जाहीरनाम्यावर टीका केली. ठाकरे सेनेच्या प्रमुखांनाही लक्ष्य करुन टीका केली.
2024-11-11 13:04:35
भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली.
2024-10-24 12:17:03
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण
2024-08-31 15:56:24
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. ही पोस्ट बांगलादेशमधील ताज्या आणि भारतातील राजकारणाशी संबंधित आहे.
2024-08-07 14:40:16
दिन
घन्टा
मिनेट