Wednesday, July 16, 2025 07:31:20 PM
संजय राऊत यांच्या सामना मधील रोखठोक लेखात भाजपवर टीका; मराठी एकजूट फोडण्याचा आरोप, मुंबई परप्रांतीयांच्या घशात जाण्याचा इशारा. लेखामुळे राज्यात खळबळ.
Avantika parab
2025-07-13 20:18:20
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. कोण एकनाथ खडसे? असा सवाल महाजनांनी केला आहे. महाजन एक सुसंस्कृत, जगविख्यात माणूस असल्याचा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-13 15:37:38
वरळीतील ‘विजयी मेळावा’वरून आशिष शेलार यांचा सेनेवर जोरदार हल्ला; ही भाषेसाठी नव्हे, निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याची टीका.
2025-07-05 15:08:05
यावेळी भाजप महिला नेत्याची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करू शकते, अशा अटकळा बांधल्या जात आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-04 18:29:56
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
Ishwari Kuge
2025-07-01 21:12:46
Kunal Patil Join BJP : धुळ्याचे काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Gouspak Patel
2025-07-01 15:37:24
लोणीकर यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा मालेगावात तीव्र निषेध, जोडे मारो आंदोलन करत माफी आणि कारवाईची मागणी.
2025-06-29 14:40:09
सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटना भाजपात सामील झाली असून, ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे
2025-06-27 18:43:58
ट्रोल करणाऱ्यावर बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
2025-06-26 12:33:51
मोदी फडणवीसांना अंध:भक्त म्हणणाऱ्यांवर आमदार बबनराव लोणीकरांनी टीका केली आहे. टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे.
2025-06-26 10:36:06
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा ठपका पदाधिकाऱ्यावर आहे. पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे असे त्याचे नाव आहे.
2025-06-25 13:01:24
हिंदी सक्तीविरोधात संजय राऊत आक्रमक; फडणवीस, शिंदे गटावर टीका करत मराठी भाषेसाठी भूमिका स्पष्ट. मराठी दुरवस्थेवर सवाल, हिंदी शाळांवरून केंद्रावर हल्ला.
2025-06-24 16:07:05
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. साहित्यिक, कलाकार आणि भाजप नेत्यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
2025-06-24 15:43:33
अबू आझमींच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला. हिंदू-मुस्लिम वाद घडवून राजकीय फायदा मिळवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका त्यांनी केली.
2025-06-23 18:24:29
नाना पटोले यांनी फडणवीसांची नटसम्राटाशी तुलना करत भाजप सरकारच्या शेतकरी धोरणांवर व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. कर्जमाफी, रुल 93 बदल, व न्यायालय अवहेलना यावरून सवाल उपस्थित.
2025-06-22 10:46:27
तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती झाल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे.
2025-06-21 19:31:36
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करत त्यांना हतबल, विकासविरोधी व मराठी जनतेच्या विश्वासघातकी ठरवले. महायुतीचाच झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.
2025-06-20 10:59:09
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
2025-06-19 20:49:39
सिंधुदुर्गात महायुतीतील भाजप-शिवसेना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर; नितेश-निलेश राणेंमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप, स्वबळावरील निवडणूक लढतीची शक्यता गाजतेय.
2025-06-19 10:41:39
जयश्री पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार आहे. यामुळे मराठा मतपेढी भाजपकडे येईल.
2025-06-18 22:36:58
दिन
घन्टा
मिनेट