Wednesday, February 12, 2025 03:04:02 AM
इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आलीय. रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा, समय रैनाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली.
Manasi Deshmukh
2025-02-10 15:59:48
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे गोड गाणे ऐकून लाखो चाहत्यांची मने आजही प्रसन्न होतात. मात्र, सध्या ते त्यांच्या गाण्यांपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.
Samruddhi Sawant
2025-02-04 19:02:02
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मोठा गुन्हा दाखल झाला आहे.
2025-02-03 12:29:47
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी पाथब्लेझर सई पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा प्रेमात पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-02-02 20:21:01
संतोष जुवेकर ‘छावा’मध्ये रायाजीची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीत त्याने या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त करत अनेक खास आठवणी शेअर केल्या.
2025-01-30 18:06:04
काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर चालून हल्ला करण्यात आला. दिनांक 16 जानेवारी रोजी बॉलिवूड सेलिब्रिटी सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता.
2025-01-28 07:15:19
थेट पाकिस्तानमधून मेल करत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
2025-01-23 13:14:46
अभिनेता सैफ अली खानला नुकताच डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आता सैफच्या अडचणीत वाढ होणार की काय असा प्रश्न सर्वांचं पडलाय.
2025-01-21 17:11:58
अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला असल्याची बातमी समोर आलीय. चाकू हल्ल्यानंतर अभिनेता सैफ आली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
2025-01-21 14:40:49
सद्या एक सुंदर तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. या तरुणीच्या डोळ्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावलंय. मोनालिसा असं या तरुणीचं नाव असून ती अवघ्या १६ वर्षांची आहे.
2025-01-20 18:46:14
तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो. यासोबत मैत्री, प्रेम,या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात.
Omkar Gurav
2025-01-18 08:08:00
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला, सुरक्षा यंत्रणा सतर्कआरोपीने सैफ अली खान आणि कर्मचाऱ्यांवर चाकूने केला हल्लाआरोपीच्या शोधासाठी वीस पोलीस पथकांची स्थापना
Manoj Teli
2025-01-17 09:21:03
डोक्यावर, गळ्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा; शस्त्रक्रिया सुरू, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घुसला होता
2025-01-16 09:31:37
बोनी कपूर यांनी श्रीदेवीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला, म्हणाले "खरे प्रेम लपवता येत नाही"
2025-01-12 20:09:56
करण जोहर नेटफ्लिक्ससाठी मालिका दिग्दर्शित करणार, सिद्धार्थ मल्होत्राचा 'परम सुंदर' चित्रपट 25 जुलै 2025 ला
2025-01-11 12:12:06
'एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ
2025-01-11 10:01:54
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या लाडक्या मित्राच्या लग्नासाठी कोकण रेल्वेने कोकणात गेली आणि तिने झिंगाटवर जोरदार ठेका धरला आणि हा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
2024-12-28 09:46:05
उलटी स्कूटर पळवणाऱ्या स्टंटमॅनला पोलिसांनी केले सरळ
2024-12-27 15:19:37
बॉलिवूड सोबतीने मराठीत सईच्या अभिनयाची जादू सगळ्यांनी पाहिली. 2024 वर्षाची सुरुवात तिने "श्री देवी प्रसन्न" चित्रपटाने केली आणि वर्षाचा शेवट तिने धगधगत्या "अग्नी" ने केली आहे.
2024-12-23 14:22:10
NMACC आर्ट्स कॅफे रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी लोकांसाठी खुले होत आहे
2024-12-22 06:51:24
दिन
घन्टा
मिनेट