Monday, December 09, 2024 09:33:39 PM
कर्नाटक पोलिसांच्यावतीने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी मराठी भाषिकांच्या मेळाव्यापूर्वी कर्नाटक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त.
Samruddhi Sawant
2024-12-09 10:26:22
मुस्लिमांवरील हिंसाचार आणि अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जन सत्याग्रह संघटनेने शव आंदोलन केले.
2024-12-09 08:40:30
धुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
2024-12-09 08:06:28
ज्येष्ठ नागरिकांनी सायकलवर स्वार होऊन 8 दिवसात 500 किलोमीटर जंगल भ्रमंती केली..
2024-12-09 07:44:10
तिकीट मिळत नसल्याने तिकीट केबिनवर किरकोळ दगडफेक. पोलिसांनी तात्काळ धाव घेत मॉप केला शांत.
2024-12-06 16:40:53
स्वप्नील सध्या कामात व्यस्त असला तरी तो कायम त्याचा फॅमिली सोबत बघायला मिळतो. स्वप्नीलच्या त्याचा आईचा खास व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होतोय
2024-12-06 14:53:41
2024-12-05 21:08:36
कोळी बांधवांनी आपली खास परंपरा जपत कोळी वेशभूषेत उपस्थित राहून उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शपथविधी सोहळ्याला एक वेगळीच पारंपरिक रंगत आले.
2024-12-05 18:29:39
या जॅकेटमध्ये भगव्या रंगाचा वापर केला असून त्यावर भाजपाचे प्रतीक असलेले कमळ चिन्ह रेखांकित केले गेले आहे. हे जॅकेट फडणवीस यांना एक खास भेट म्हणून तयार करण्यात आले आहे
Manoj Teli
2024-12-05 15:36:02
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात "एक है तो सेफ है"चा नारा.. शपथविधीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या दिशेने रवाना शपथविधीसाठी "एक है तो सेफ है"चे खास टीशर्ट
2024-12-05 15:15:11
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात आज सकाळी डिझेल टँकरला भीषण आग लागल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.
2024-12-04 21:29:31
उद्धव ठाकरे सेनेकडून कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-03 19:13:04
2024-12-03 17:53:53
अभिनेता अभिषेक गांवकर आणि रिलस्टार सोनाली गुरव लग्नबंधनात अडकले.
2024-11-30 11:36:07
अभिनेत्री रेश्मा शिंदेची पोस्ट चर्चेत आहे.
2024-11-28 10:41:29
महाराष्ट्रात महायुतीला महाविजय मिळाला.
2024-11-24 11:53:31
मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून आरक्षण देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
ROHAN JUVEKAR
2024-11-18 15:07:32
नायजेरियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत झाले.
2024-11-17 15:02:59
आमचा नेता अजितदादा पावरफूल, अजितदादा पावरफूल... या शब्दात अजित पवारांच्या समर्थकाने त्यांचे कौतुक केले.
2024-11-02 18:29:44
पूर्व लडाखमधील सीमेवर डेमचोक आणि डेपसांग या दोन्ही देशांतील तणावाचे कारण ठरलेल्या ठिकाणावरून सैन्य माघारीस भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सुरुवात केली आहे.
2024-10-26 12:39:24
दिन
घन्टा
मिनेट