Thursday, March 20, 2025 03:59:49 AM
मंगळवारी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाच्या विरोधात लोकांचा रोष निर्माण झाला आहे, परंतु असे असूनही, महाराष्ट्र शांत राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
Jai Maharashtra News
2025-03-18 14:13:31
‘100 दिवसांत एक बळी गेला, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुळे यांचा कोणावर निशाणा आहे, याची चर्चा सध्या रंगली आहे.
2025-03-17 13:57:03
विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, असा प्रतिज्ञा घेऊया असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
Apeksha Bhandare
2025-03-14 17:29:37
स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे. भाजपने सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. तामिळनाडू सरकारने 2025-26 च्या तामिळनाडू अर्थसंकल्पात रुपया चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्ह वापरले आहे.
2025-03-13 19:13:04
बुधवारी राज्य विधान परिषदेत शिवसेना (यूबीटी) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.
2025-03-13 13:04:54
शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
2025-03-12 19:53:13
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा मित्तल यांनी केली आणि आज न्यायालयाने तक्रार स्वीकारत पोलिसांना 18 मार्चपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
2025-03-11 16:45:44
जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
2025-03-08 16:30:20
या योजनेअंतर्गत, दिल्ली सरकारने महिला मतदारांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असून अंदाजे 20 लाख महिलांना याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-03-08 15:18:55
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आझमी यांचे निलंबन योग्य नसल्याचे म्हटले.
2025-03-05 15:18:16
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी भाजपच्या मंत्र्यांसाठी सागर निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
Samruddhi Sawant
2025-03-03 16:38:53
Ladki Bahin Yojana चा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2025-03-03 14:33:22
'मी भाजपला विचारू इच्छिते की, त्यांना पंतप्रधान मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे वाटतात का? त्यांना वाटते का, की नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात?' असा प्रश्न आतिशी यांनी केला
2025-02-25 14:00:07
2025-02-21 18:54:27
सद्या कुंभमेळा सुरूय. यामुळे सर्वच जण कुंभमेळ्यात शाही स्नान करण्यासाठी जाताय. अशातच आता बॉलिवूडचा संगीतकार विशाल ददलानी याने थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलंय.
Manasi Deshmukh
2025-02-21 14:45:45
8th Pay Commission Salary Calculator : आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन किती वाढेल? जाणून घ्या सविस्तर माहिती...
2025-02-20 17:09:19
महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना Bell’s Palsy या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले असून, त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर होत आहे.
2025-02-20 16:42:48
पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित रामलीला मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
2025-02-20 15:54:41
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आश्वासन दिले की, भाजप सरकार महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याचे त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करेल.
2025-02-20 13:36:06
अरविंद केजरीवाल यांच्या कारकिर्दीत मोठ्या खर्चाने या बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले. सार्वजनिक पैशातून केलेल्या कथित खर्चामुळे हा बंगला एका हाय-प्रोफाइल राजकीय घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होता.
2025-02-20 13:31:40
दिन
घन्टा
मिनेट