Thursday, March 20, 2025 03:07:15 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
Apeksha Bhandare
2025-02-25 16:21:58
रुग्णालय प्रशासनाने काळजी करण्यासारखे काहीही नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आश्वासन दिले आहे.
Jai Maharashtra News
2025-02-20 23:30:27
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गुरुवारी आयुष्मान योजनेला आणि दिल्ली विधानसभेत कॅग अहवाल सादर करण्यास मंजुरी दिली.
2025-02-20 23:05:35
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाकरिता मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
2025-02-11 19:46:51
पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या 2 हजार 599 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत
2025-02-11 19:35:50
मंत्रिमंडळ बैठकीत आज वेगवेगळे निर्णय घेण्यात आले.
2025-02-04 20:10:38
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिजे अभियानाला (National Critical Mineral Mission - NCMM) मान्यता दिली गेली.
2025-01-30 15:56:35
नाशिक-मुंबई महामार्गावरील द्वारका चौकाजवळ 13 जानेवारी 2025रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातातील 9 मृतांच्या वारसांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले.
2025-01-28 18:55:34
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
2025-01-28 17:29:01
आज मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
2025-01-07 18:14:05
नवीन सरकारच्या नववर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-01-02 16:47:29
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठतकीत १९ निर्णय झाले. महायुती सरकारने मुंबईतून येणाऱ्या - जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी दिली
ROHAN JUVEKAR
2024-10-14 13:34:22
महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली.
2024-10-10 18:58:18
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला.
2024-09-30 20:02:51
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ निर्णय झाले.
2024-08-13 23:04:15
दिन
घन्टा
मिनेट