Monday, January 13, 2025 11:38:47 AM
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडली आहे.
Apeksha Bhandare
2025-01-10 18:54:13
पतंगाच्या नादात स्वत:चा जीव गमावल्याची घटना घडली आहे.
2025-01-10 15:53:26
जरांगे, धस, बजरंग सोनवणे असतील उपस्थित
Jai Maharashtra News
2025-01-09 11:40:55
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून थक्क करणारी घटना समोर आली आहे.
2025-01-07 16:56:51
संकुलाच्या कत्राटी कर्मचाऱ्यांनीच मारला 22 कोटींवर डल्ला. खोटी कागदपत्रे जोडून सरकारी रक्कम स्वत:च्या खात्यात केली वळती.आरोपींनी बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या आणि परदेशवारी केल्ल्याची माहिती.
Manasi Deshmukh
2024-12-23 19:32:27
खोटी कागदपत्रे जोडून सरकारी रक्कम स्वत:च्या खात्यात केली वळती
Manoj Teli
2024-12-23 08:23:13
छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी येथील बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून आला.
2024-12-09 13:17:38
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईला पोहोचतात, त्यामुळे गर्दी नियमनासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे.
Samruddhi Sawant
2024-12-04 20:42:11
पंजाबमध्ये लवकरच लग्न होणार असलेल्या तरुणीची आणि इतर दोघांची हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाच्या आरोपींना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली.
ROHAN JUVEKAR
2024-09-08 13:23:18
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची धडक कारवाई
2024-09-06 13:38:22
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार निर्मितीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
2024-07-31 14:20:44
पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात तब्बल १ हजार ५४५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
2024-07-03 08:27:57
छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेन मोठी कारवाई केली आहे. शहरातील गारखेडा परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गर्भलिंग निदान करणारे रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-12 15:23:59
दिन
घन्टा
मिनेट