Saturday, October 12, 2024 10:16:41 PM
जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील आघाडीचा विजय झाला. ओमर अब्दुल्ला हेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत.
ROHAN JUVEKAR
2024-10-08 15:33:42
जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
2024-10-08 12:15:54
दिवस भाजपाचा आहे असेच म्हणावे लागेल. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपाने सत्ता राखली आहे.
2024-10-08 11:55:16
मोदींनी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विरासत ए बंजारा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
2024-10-05 17:20:51
काँग्रेसवाले गांधीचे ऐकत नाहीत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केले आहे.
Apeksha Bhandare
2024-10-02 14:00:52
महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
2024-09-29 18:50:52
हे खासदार भगरे गुरुजी भारती पवार यांना पाडून आले, हे बजरंग बप्पा सोनावणे पंकजा ताईंना पाडून आले, हे खासदार कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो.
Manoj Teli
2024-09-29 14:47:31
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
2024-09-27 14:20:55
धारावी परिसरातील एका मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाची मुसलमानांनी अडवणूक केली.
2024-09-21 12:26:45
भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेस प्रवेश हा अशोक चव्हाणांसाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
2024-09-20 21:55:15
महाविकास आघाडीने जागावाटपाचा पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
2024-09-20 21:45:42
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत आरक्षण रद्द होणार नाही. मोदी सरकार आहे म्हणून देशात राज्यघटनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
2024-09-20 17:06:12
अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन होत असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
2024-09-20 17:01:32
काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध आहे. त्यांना गणपतीची पूजा केली तर राग येतो - पंतप्रधान मोदी
2024-09-20 16:25:17
काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी, एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही. आम्ही काँग्रेसच्या दलितविरोधी विचाराला मूठमाती दिली - मोदी
2024-09-20 15:58:41
माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते वर्सोव्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
2024-09-19 22:13:42
"काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?"
2024-09-13 18:30:21
राहुल गांधींविरोधात भाजपा शुक्रवारी राज्यभर आंदोलनं केले.
2024-09-13 09:59:06
अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. राहुल यांनी त्यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला - एकनाथ शिंदे
2024-09-11 14:40:30
अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे.
2024-09-11 13:23:47
दिन
घन्टा
मिनेट