Tuesday, December 10, 2024 10:58:48 PM
एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6 हजार दिवाळी बोनस मिळणार आहे.
Apeksha Bhandare
2024-11-29 10:36:01
राजकीय वितुष्ट सणावरही आलंच. बारामतीत यंदा शरद पवार आणि अजित पवार यांनी दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे साजरा केला.
ROHAN JUVEKAR
2024-11-02 20:07:11
लक्ष्मीपूजनानिमित्त, श्री विठ्ठल रुख्मिणी मातेस विविध अलंकार परिधान
Manoj Teli
2024-11-01 20:45:54
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी दिवाळीच्या शुभेच्छा देत आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.
2024-10-31 14:16:26
श्री रामलल्लाच्या अयोध्येत बुधवारी आठवा दीपोत्सव साजरा होत आहे.
2024-10-30 07:46:54
शिवांजली गोसेवा प्रतिष्ठानतर्फे वसुबारस उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या दिवशी गाईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष पूजा विधी करण्यात आली.
2024-10-28 21:47:48
"वसुबारस" या दिवसापासून दिवाळीला सुरवात होते. गायीगुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो.
2024-10-28 11:24:29
यंदा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून यंदा दिवाळीत कोणत्या दिवशी कोणता सण आहे ?
2024-10-28 11:13:29
दिन
घन्टा
मिनेट