Monday, July 14, 2025 06:07:01 AM
विमान कर्मचाऱ्यांनी बोर्डिंग पास न तपासता आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक पासपोर्ट-व्हिसाही न पाहता एका प्रवाशाला सौदी विमानात चढण्यास सांगितले. यामुळे हा प्रवासी कराचीऐवजी सौदीला पोहोचला.
Amrita Joshi
2025-07-13 22:54:13
पावसाळ्यात काही फळांचे सेवन टाळा. बेरीज, आंबा, तरबूज, आडू आणि खीरा आरोग्यास घातक ठरू शकतात. अपचन, फूड पॉइजनिंगचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Avantika parab
2025-07-13 22:13:32
श्रावण महिन्यात भगवान शंकराला पूजेत कमळ, केवडा, चाफा आणि लाल फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. अन्यथा महादेव रुष्ट होतात व पूजेला लाभ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
2025-07-13 21:57:21
यूजीसी नेट जून 2025 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, उमेदवारांना स्कोअरकार्ड डाउनलोड करून पात्रता तपासता येईल. निकाल ugcnet.nta.ac.in वर उपलब्ध होईल.
2025-07-13 21:27:40
नाशिकच्या देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. देवाभाऊ नावावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-13 21:27:39
जगातील सर्वांत वयस्कर मगरींपैकी एक असलेली हेन्री नावाची 124 वर्षांची नर मगर शास्त्रज्ञ आणि प्राणीप्रेमींसाठी कुतुहलाचा विषय ठरत आहे. हेन्री आतापर्यंत 10 हजारांहून अधिक मुलांचा बाप बनला आहे.
2025-07-13 21:16:47
डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या जीवघेण्या कसरती लागतात. अशातच बारामतीत पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव धोक्यात टाकून दोरीवरच्या कसरतीचा खेळ करावा लागतो.
2025-07-13 21:10:16
शासनाकडून राज्यातील 328 कंपन्यांना मद्यविक्री परवाना दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मद्यविक्री परवाना समितीचे अध्यक्ष आहेत. यावरुन अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.
2025-07-13 21:01:40
संजय राऊत यांच्या सामना मधील रोखठोक लेखात भाजपवर टीका; मराठी एकजूट फोडण्याचा आरोप, मुंबई परप्रांतीयांच्या घशात जाण्याचा इशारा. लेखामुळे राज्यात खळबळ.
2025-07-13 20:18:20
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबई मोर्चाचा इशारा देत सरकारला थेट इशारा दिला – मरण नाही, विजय घेऊनच येणार, संजय शिरसाटांवरही डबल गेमचा आरोप.
2025-07-13 19:27:18
राज्यात 328 नवीन मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत. एका कंपनीला 8 परवाने मिळणार आहेत.
2025-07-13 19:21:26
काही लोकांनी त्यांच्या बिझी शेड्युलमधून व्यायाम करणे शक्य नसते. अशा लोकांनी आपले काम करुन व्यायामासाठी कसा वेळ द्यावा, यासाठी 10 सोपे उपाय सांगणार आहोत.
2025-07-13 18:57:05
अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासून निषेध; शिवधर्म फाउंडेशनचा इशारा, राज्यभर आंदोलनाचा इशारा, विधानभवनावर मोर्चा काढणार.
2025-07-13 18:51:31
दसरी, केसर, तोतापुरी - ही सर्व नावे तुम्ही ऐकली असतील, पण तुम्ही कधी 'लंगडा आंबा' नावाबद्दल ऐकले आहे का?
2025-07-13 18:45:15
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. कोण एकनाथ खडसे? असा सवाल महाजनांनी केला आहे. महाजन एक सुसंस्कृत, जगविख्यात माणूस असल्याचा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे.
2025-07-13 15:37:38
महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
2025-07-13 15:31:41
15 ते 17 जुलैदरम्यान ग्रहण व विष योगाचा प्रभाव जाणवणार. कर्क, सिंह, कन्या, कुंभ व मीन राशींना त्रास संभवतो. मानसिक, आर्थिक व कौटुंबिक अडचणी संभवतात. उपाय जाणून घ्या.
2025-07-13 15:16:55
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी ‘बॅग पाठवू’ म्हणत मिश्किल वक्तव्य केलं. विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय.
2025-07-13 15:07:54
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अशातच, बीडमध्ये माणुसकीला काळिमा फसवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडली आहे.
Ishwari Kuge
2025-07-13 15:03:12
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला.
2025-07-13 13:14:06
दिन
घन्टा
मिनेट