Thursday, March 20, 2025 03:57:04 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा येथील 2 हजार 587 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
Apeksha Bhandare
2025-03-07 18:16:28
गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या ‘वनतारा वाईल्डलाईफ’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
Samruddhi Sawant
2025-03-04 16:28:01
जगभरात 12 कोटीहून अधिक लोक मराठी बोलतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोट्यवधी लोक वाट पाहत होते. हा अभिजात दर्जा देण्याचे कार्य माझ्या हातून झाले हे मी भाग्य समजतो - पंतप्रधान मोदी
Jai Maharashtra News
2025-02-21 23:18:53
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावर टीका, नवीन पाटी लावण्याची मागणी
Manoj Teli
2025-02-01 09:44:00
कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या पुलांचं रविवारी 26 लोकार्पण होणार आहे.
2025-01-25 15:21:58
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.
2025-01-14 19:38:08
'कलाग्राम'चा मुख्य प्रवेशद्वार 635 फूट रुंद आणि 54 फूट उंच आहे.
2025-01-12 21:37:46
महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत कांदिवली पूर्व येथे करण्यात आले.
2025-01-09 14:33:42
अजित पवारांचा पारा चढला
2025-01-06 14:24:12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर, विकासकामांचे लोकार्पण, माओवादी कमांडर्स शरणागती पत्करणार.
2025-01-01 12:48:53
NMACC आर्ट्स कॅफे रविवार २९ डिसेंबर २०२४ रोजी लोकांसाठी खुले होत आहे
2024-12-22 06:51:24
राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी नवीन संकेतस्थळाची स्थापना करण्यात आली. या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले.
2024-12-17 18:12:01
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रयागराज येथे गंगा पूजन करून महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
2024-12-13 20:07:42
शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
2024-12-04 18:03:36
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे पुणे शहरातील भुयारी मेट्रोचे लोकार्पण रविवारी होणार आहे.
Omkar Gurav
2024-09-29 11:41:18
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते २२,६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण होणार आहे.
Aditi Tarde
2024-09-25 20:55:03
उदगीर येथे बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
2024-09-04 14:29:17
दिन
घन्टा
मिनेट