Monday, September 16, 2024 09:02:14 AM
कांदा, बासमती तांदूळ, खाद्यतेलाबाबतच्या केंद्राच्या निर्णयांचे अजित पवारांनी स्वागत केले.
ROHAN JUVEKAR
2024-09-14 13:18:39
विजय माल्या आणि नीरव मोदी या दोघांना मोदी सरकारने दणका दिला आहे.
2024-09-11 14:45:06
जागतिक पातळीवर वाढत असलेल्या अस्थिरता आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे.
2024-09-09 12:08:48
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात अर्थात पॅरालिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत २५ पदके जिंकली आहेत.
2024-09-06 11:51:00
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यात तिथल्या व्यावसायिकांशी चर्चा केली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी व्यावसायिकांना काशीत अर्थात वाराणसीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
2024-09-05 18:43:17
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्याच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत राजाला भेटणार आहेत. हसनल बोल्किया हे ब्रुनेईचे २९ वे सुलतान आहेत.
2024-09-03 22:25:29
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. राष्ट्रपतींनी अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली.
2024-09-02 19:08:30
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताने आतापर्यंत नऊ पदके जिंकली आहेत.
2024-09-02 13:52:02
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत तरी नेमबाज आणि बॅडमिंटन खेळाडू चमकले आहेत. याआधी नितीश कुमार, सुहास यथीराज आणि सुकांत कदम यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 16:13:33
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.
2024-09-01 15:54:43
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरा ऑलिंपिक अर्थात दिव्यांगांच्या क्रीडा महाकुंभात भारताने चार पदके जिंकली.
2024-08-30 19:45:52
मोदी सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे. ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.
2024-08-28 09:04:35
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सरचिटणीस जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अर्थात आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
2024-08-28 08:34:06
तुम्हाला सर्वांना दादाच हवेत वहिनी का नको हो वहिनी असत्या तर काय फरक पडला असता असं म्हणत खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेला मिळालेल्या पराभवाच्या अनुषंगाने नाराजी व्यक्त केली आहे.
Samruddhi Sawant
2024-08-27 21:08:12
मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के निवृत्ती वेतनाची हमी दिली आहे. यासाठी मोदी सरकारने एकीकृत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे.
2024-08-24 20:41:14
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. मोदी युद्धाने होरपळलेल्या युक्रेनला गेले आहेत. विशेष म्हणजे मोदी विमानाऐवजी ट्रेनने युक्रेनला गेले आहेत.
2024-08-23 21:55:42
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे.
Aditi Tarde
2024-08-23 17:00:20
तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी ३५ वर्षे तटरक्षक दलाच्या माध्यमातून देशसेवा केली.
2024-08-18 22:09:37
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पाकिस्तानमधून आलेल्या १८८ हिंदूना भारताचे नागरिकत्व देण्यात आले. याप्रसंगी बोलताना काँग्रेसकडून होणाऱ्या मुसलमानांच्या लांगूलचालनावर अमित शाह यांनी टीका केली
2024-08-18 15:49:01
कॅनडाचा नागरिक तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील तुरुंगात आहे. राणाचा ताबा भारताला मिळण्याची शक्यता आहे. राणावर २६ - ११ अतिरेकी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे.
2024-08-17 17:46:55
दिन
घन्टा
मिनेट