Thursday, July 10, 2025 04:25:21 AM
चीनचे गुप्तचर जहाज 'दा यांग हाओ' मलाक्का सामुद्रधुनीतून बंगालच्या उपसागरात पोहोचले. मग भारतीय नौदल तातडीने सतर्क झाले. ही संशोधन जहाजे असल्याचे चीनकडून सांगितले जाते. पण खरी बाब वेगळीच आहे.
Amrita Joshi
2025-05-16 16:56:29
पाकिस्ताननं भारतीय हद्दीत शिरलेल्या गुजराती मच्छिमारांच्या बोटींवर ताबा घेतला, परंतु नंतर सोडून दिल्या. यामुळे 26/11 मुंबई हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-09 13:08:02
भारतीय नौदलाच्या लढाऊ विमानांनी कराची बंदराचे मोठे नुकसान केले आहे. याशिवाय, भारतीय नौदलाने जखौ आणि ओखा दरम्यानच्या आयएमबीएलमधून पाकिस्तानच्या अनेक भागात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-05-09 01:07:20
रत्नागिरीत 7 मे रोजी सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोस्ट गार्ड, पोलीस, नौदल आणि प्रशासन सहभागी. सजगता आणि समन्वय वाढवण्याचा उद्देश.
2025-05-06 16:23:31
भारतीय नौदल मोठा युद्ध सराव करत आहे. नौदलाच्या या हालचालीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
2025-05-01 09:46:02
हनीमूनला गेलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांचं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद होणं, पत्नीचा अश्रूंतील निरोप, उपस्थितांच्या डोळ्यात पाणी.
2025-04-23 18:01:05
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना पत्नी हिमांशीचा बांध फुटला. या दोघांचा विवाह हल्ल्याच्या केवळ 6 दिवस अगोदर 16 एप्रिलला झाला होता.
2025-04-23 16:24:59
विमानाची डिलिव्हरी 2029 च्या अखेरीस सुरू होईल. भारताला 2031 पर्यंत सर्व लढाऊ विमानं दिली जातील.
2025-04-09 13:36:09
भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे
Apeksha Bhandare
2025-01-16 17:07:00
15 जानेवारी हा दिवस भारताचा सागरी वारसा, नौदलाचा समृद्ध गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अतिशय महत्वपूर्ण दिवस ठरला आहे.
2025-01-15 18:49:10
इटलीच्या नौदलात प्रवेश केलेल्या तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण जहाजाचा वापर केला जातो. हे जहाज सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाच्या भेटीवर मुंबई बंदरात आले आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-30 17:37:45
आयएनएस विक्रांत ही विमानवाहक नौका भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
2024-09-21 22:04:58
ओमानजवळ समुद्रात तेलवाहक जहाज बुडले. जहाज बुडत असल्याची माहिती मिळताच जवळ असलेल्या भारतीय नौदलाच्या तेग या नौकेने मदत केली.
2024-07-18 09:13:30
दिन
घन्टा
मिनेट